फक्त ३०० रुपयांत प्रिंटेड स्टायलिश वन पीस ड्रेस, ५ पॅटर्न- कॉलेज असो की पार्टी, दिसाल क्लासी

Updated:January 26, 2026 15:09 IST2026-01-25T18:28:07+5:302026-01-26T15:09:43+5:30

printed one piece dress: stylish one piece dress: budget one piece dress: आपल्याला फ्लोरल प्रिंटेज ड्रेस ३०० रुपयांत खरेदी करायचे असतील तर हे ५ पॅटर्न नक्की पाहा.

फक्त ३०० रुपयांत प्रिंटेड स्टायलिश वन पीस ड्रेस, ५ पॅटर्न- कॉलेज असो की पार्टी, दिसाल क्लासी

आपणही रोज स्टायलिश दिसावं असं प्रत्येकाला वाटतं. कॉलेज, ऑफिस असो किंवा मित्रांसोबतची एखादी छोटी पार्टी. पण फॅशनेबल दिसण्यासाठी नेहमीच महागड्या ब्रँड्सची किंवा हजारो रुपयांच्या कपड्यांची गरज असतेच असं नाही.

फक्त ३०० रुपयांत प्रिंटेड स्टायलिश वन पीस ड्रेस, ५ पॅटर्न- कॉलेज असो की पार्टी, दिसाल क्लासी

सध्या फॅशनच्या जगात बजेट शॉपिंगचा ट्रेंड जोरदार सुरु आहे. आपल्याला फ्लोरल प्रिंटेज ड्रेस ३०० रुपयांत खरेदी करायचे असतील तर हे ५ पॅटर्न नक्की पाहा.

फक्त ३०० रुपयांत प्रिंटेड स्टायलिश वन पीस ड्रेस, ५ पॅटर्न- कॉलेज असो की पार्टी, दिसाल क्लासी

पफ स्लीव्हज मिडी ड्रेस हा सध्या ट्रेंडमध्ये आहे. खांद्याजवळ फुगवटा असलेला पफ स्लीव्ह्ज ड्रेस डिझायनर लूक देतो. ३०० रुपयांच्या रेंजमध्ये जॉर्जेट किंवा रेयॉन फॅब्रिकमध्ये मिळतात.

फक्त ३०० रुपयांत प्रिंटेड स्टायलिश वन पीस ड्रेस, ५ पॅटर्न- कॉलेज असो की पार्टी, दिसाल क्लासी

आपल्याला इंडो- वेस्टर्न किंवा वेगळा लूक हवा असेल तर रॅप अराउंड पॅटर्नचा ड्रेस ट्राय करु शकता. याची फिटिंग चांगली असल्यामुले आपण अधिक स्लिम दिसतो.

फक्त ३०० रुपयांत प्रिंटेड स्टायलिश वन पीस ड्रेस, ५ पॅटर्न- कॉलेज असो की पार्टी, दिसाल क्लासी

आपल्याला गळ्याची डिझाईन साधी पण आकर्षक हवी असेल, तर स्क्वेअर नेक पॅटर्न निवडा. हा पॅटर्न तुमच्या कॉलर बोनला हायलाईट करतो. ज्यामुळे आपल्याला विंटेज सेलिब्रिटी लूक मिळतो.

फक्त ३०० रुपयांत प्रिंटेड स्टायलिश वन पीस ड्रेस, ५ पॅटर्न- कॉलेज असो की पार्टी, दिसाल क्लासी

टाय-अप शोल्डर स्लिट ड्रेस हा खांद्यावर गाठ मारता येणारे स्ट्रॅप्स आणि पायापाशी छोटा कट असलेला हा ड्रेस पार्टीसाठी परफेक्ट आहे. फ्लोरल प्रिंटमुळे हा लूक बोल्ड असूनही खूप सॉफ्ट आणि सुंदर दिसतो.

फक्त ३०० रुपयांत प्रिंटेड स्टायलिश वन पीस ड्रेस, ५ पॅटर्न- कॉलेज असो की पार्टी, दिसाल क्लासी

शॉर्ट लेअर्ड फ्रॉक हा अनेक मुलींना खूप आवडतो. हा ड्रेस बाऊन्सी असल्यामुळे कॅज्युअल आउटिंगसाठी बेस्ट ठरतो.