पावसाळ्यासाठी चप्पल घ्यायची? बघा फक्त १५० रुपयांत पावसाळी पण फॅशनेबल स्टायलिश फूटवेअर

Updated:May 30, 2025 16:28 IST2025-05-30T16:19:43+5:302025-05-30T16:28:07+5:30

पावसाळ्यासाठी चप्पल घ्यायची? बघा फक्त १५० रुपयांत पावसाळी पण फॅशनेबल स्टायलिश फूटवेअर

पावसाळा आता सुरूच झाला आहे. या दिवसांत ऑफिस, कॉलेज या निमित्ताने ज्या महिलांना, तरुणींना रोजच घराबाहेर पडावं लागतं त्यांना पावसात टिकणाऱ्या रफ ॲण्ड टफ चपलांची खूप गरज असते..

पावसाळ्यासाठी चप्पल घ्यायची? बघा फक्त १५० रुपयांत पावसाळी पण फॅशनेबल स्टायलिश फूटवेअर

त्याच पावसाळी चपलांचे बघा हे काही लेटेस्ट प्रकार.

पावसाळ्यासाठी चप्पल घ्यायची? बघा फक्त १५० रुपयांत पावसाळी पण फॅशनेबल स्टायलिश फूटवेअर

यंदा अशा प्रकारच्या पावसाळी चपला खूप ट्रेण्डिंग आहेत.

पावसाळ्यासाठी चप्पल घ्यायची? बघा फक्त १५० रुपयांत पावसाळी पण फॅशनेबल स्टायलिश फूटवेअर

या चपलांच्या किमतीही सर्वसामान्यांच्या खिशाला सहज परवडणाऱ्या आहेत. दिसायला छान असल्या तरी अगदी १५० रुपयांतही तुम्हाला या चपला मिळू शकतात.

पावसाळ्यासाठी चप्पल घ्यायची? बघा फक्त १५० रुपयांत पावसाळी पण फॅशनेबल स्टायलिश फूटवेअर

ऑनलाईन शॉपिंग साईटवरूनही तुम्ही मान्सून फूटवेअरची स्वस्तात मस्त खरेदी करू शकता.

पावसाळ्यासाठी चप्पल घ्यायची? बघा फक्त १५० रुपयांत पावसाळी पण फॅशनेबल स्टायलिश फूटवेअर

पावसाळ्यात ट्रिपला गेल्यावर अशा चपला घाला. मस्त लूक येईल.

पावसाळ्यासाठी चप्पल घ्यायची? बघा फक्त १५० रुपयांत पावसाळी पण फॅशनेबल स्टायलिश फूटवेअर

पार्टीवेअर डिझाईनची सॅण्डल शोधत असाल तर हा एक चांगला पर्याय आहे.

पावसाळ्यासाठी चप्पल घ्यायची? बघा फक्त १५० रुपयांत पावसाळी पण फॅशनेबल स्टायलिश फूटवेअर

अशा पद्धतीची सॅण्डल खूपच स्टायलिश लूक देते. हिचे डिझाईन क्रॉक्सशी मिळतेजुळते असल्याने या चपला सध्या ट्रेण्डिंग आहेत.

पावसाळ्यासाठी चप्पल घ्यायची? बघा फक्त १५० रुपयांत पावसाळी पण फॅशनेबल स्टायलिश फूटवेअर

अशा फंकी, फ्लुरोसंट रंगाच्या चपला पावसाळ्यात घालायला हरकत नाहीत. त्या खूप आकर्षक वाटतात.

पावसाळ्यासाठी चप्पल घ्यायची? बघा फक्त १५० रुपयांत पावसाळी पण फॅशनेबल स्टायलिश फूटवेअर

थोडा क्लासी फॉर्मल लूक देणाऱ्या चपला पाहिजे असतील तर अशा प्रकारचं डिझाईन तुम्ही घेऊ शकता.

पावसाळ्यासाठी चप्पल घ्यायची? बघा फक्त १५० रुपयांत पावसाळी पण फॅशनेबल स्टायलिश फूटवेअर

चपलांचे असे पॅटर्न कॉलेजच्या मुलींमध्ये खूप ट्रेण्डिंग असतात.