Happy Father’s Day 2025 Wishes: बाप बुलंद कहाणी! आज ‘बाबांना’ द्या मनापासून शुभेच्छा, सांगा मनातलं प्रेम!

Updated:June 14, 2025 23:01 IST2025-06-14T17:16:48+5:302025-06-14T23:01:36+5:30

Happy Father’s Day 2025 Wishes in Marathi: the best wish for father's Day : Top Wishes, Messages, Images, Greetings and Quotes to make your Dad feel extra special : 'फादर्स डे' निमित्त बाबांना द्या खास शुभेच्छा संदेश...

Happy Father’s Day 2025 Wishes: बाप बुलंद कहाणी! आज ‘बाबांना’ द्या मनापासून शुभेच्छा, सांगा मनातलं प्रेम!

फादर्स डे (Happy Father’s Day 2025) एरव्ही कधी आपण वडिलांविषयी जाहीर आदर प्रेम व्यक्त करत नाही. इतकंच काय अनेकदा तर वडिलांनाही सांगितलं जात नाही की तुमचं काय महत्व आहे आयुष्यात!

Happy Father’s Day 2025 Wishes: बाप बुलंद कहाणी! आज ‘बाबांना’ द्या मनापासून शुभेच्छा, सांगा मनातलं प्रेम!

म्हणून हे निमित्त फादर्स डेचं. यादिवशी आपल्या मनातलं आपल्या वडिलांना सांगावं. शुभेच्छांच्या शब्दांपलिकडे जाऊन साधावा संवाद. करावं काही जे त्यांना आवडेल!

Happy Father’s Day 2025 Wishes: बाप बुलंद कहाणी! आज ‘बाबांना’ द्या मनापासून शुभेच्छा, सांगा मनातलं प्रेम!

वडिलांचा धाक कायम असतो. बाबा काय म्हणतील ही भीतीही कायम असते. पण त्या धाकाच्या पलिकडे त्यांच्या मनात लेकरांविषयी कायमच प्रेम असतो.

Happy Father’s Day 2025 Wishes: बाप बुलंद कहाणी! आज ‘बाबांना’ द्या मनापासून शुभेच्छा, सांगा मनातलं प्रेम!

कायम कठोरच रहायचं, डोळ्यातलं पाणी कधी दाखवायचं नाही असा एक पुरुषी संस्कार असतो. त्यामुळे वडीलही कधी मन मोकळं करत नाहीत, पण मुलांसाठी मात्र सारे उन्हाळे पावसाळे ते झेलतच असतात.

Happy Father’s Day 2025 Wishes: बाप बुलंद कहाणी! आज ‘बाबांना’ द्या मनापासून शुभेच्छा, सांगा मनातलं प्रेम!

अहो बाबा ते अरे बाबा असा आता बाबापणाचा प्रवास झाला आहे. बाबाही आता आईएवढाच जवळचा वाटतो आणि लेकरांचे डायपर बदलणे ते त्याच्याशी दोस्ती करणं सारं नव्यानं शिकतो आहे.

Happy Father’s Day 2025 Wishes: बाप बुलंद कहाणी! आज ‘बाबांना’ द्या मनापासून शुभेच्छा, सांगा मनातलं प्रेम!

बाबा म्हणजे धाक, बाप म्हणजे दरारा, बाप म्हणजे भीती हे चित्र आता बदलतं आहे. बाबा आता दोस्त असतो, त्याच्याशी मनातलं बोलता येतं आणि स्वत:चे सारे कष्ट विसरुन तो कुटुंबासाठी कायम आधार बनतो.