मोगऱ्याच्या कळ्या - गुलाबाची नक्षी, कळ्यांच्या दुपट्ट्यांचे १० मनमोहक प्रकार! अंबानींच्या सुनेची स्टाइल आता हळद स्पेशल ओढणी...

Updated:January 21, 2026 22:00 IST2026-01-21T22:00:00+5:302026-01-21T22:00:02+5:30

real flower dupatta for haldi ceremony : haldi outfit with floral dupatta : haldi floral accessories dupatta : हळदीला मिरवा 'अस्सल' फुलांनी विणलेला शाही दुपट्टा! नवाकोरा फ्लोरल ट्रेंड - फुलांच्या दुपट्ट्यात दिसाल जणू अप्सरा...

मोगऱ्याच्या कळ्या - गुलाबाची नक्षी, कळ्यांच्या दुपट्ट्यांचे १० मनमोहक प्रकार! अंबानींच्या सुनेची स्टाइल आता हळद स्पेशल ओढणी...

लग्नाचा सीझन सुरु झाला म्हणजे पारंपरिक, आकर्षक आणि सुंदर पेहरावांची चलती असते. भारतीय लग्नसमारंभातील प्रत्येक विधीचे स्वतःचे असे वेगळे महत्त्व असते, आणि 'हळदी समारंभ' हा त्यापैकीच एक... हळदीच्या पिवळ्या रंगांनी (real flower dupatta for haldi ceremony,) आणि उत्साहाने भरलेला सोहळा असतो. या दिवशी वधूपासून ते तिच्या मैत्रिणींपर्यंत, सगळेच पिवळ्या रंगाच्या आऊटफिटमध्ये नटून थटून येतात. पण जर तुम्हाला तुमच्या पारंपारिक पिवळ्या ड्रेसमध्येही थोडा 'युनिक' आणि 'ट्रेंडी' लुक हवा असेल, तर अस्सल फुलं आणि कळ्यांचे फ्लोरल डिझाईनचे दुपट्टे फारच शोभून दिसतील.

मोगऱ्याच्या कळ्या - गुलाबाची नक्षी, कळ्यांच्या दुपट्ट्यांचे १० मनमोहक प्रकार! अंबानींच्या सुनेची स्टाइल आता हळद स्पेशल ओढणी...

आजकाल फ्लोरल डिझाईन्स केवळ कपड्यांवरच नव्हे, तर दुपट्ट्यांमध्येही खूप (haldi outfit with floral dupatta) लोकप्रिय होत आहेत. हे दुपट्टे तुमच्या साध्या पिवळ्या लेहंग्याला, अनारकलीला किंवा अगदी प्लेन कुर्तीलाही एका क्षणात ग्लॅमरस टच देऊ शकतात.

मोगऱ्याच्या कळ्या - गुलाबाची नक्षी, कळ्यांच्या दुपट्ट्यांचे १० मनमोहक प्रकार! अंबानींच्या सुनेची स्टाइल आता हळद स्पेशल ओढणी...

अस्सल ताजी फुले किंवा कळ्या विणून तयार केलेले दुपट्टे हा सध्याच्या लग्नसमारंभातील, विशेषतः हळदी आणि मेहंदी कार्यक्रमांतील सर्वात मोठा 'ट्रेंड' आहे.

मोगऱ्याच्या कळ्या - गुलाबाची नक्षी, कळ्यांच्या दुपट्ट्यांचे १० मनमोहक प्रकार! अंबानींच्या सुनेची स्टाइल आता हळद स्पेशल ओढणी...

सध्या लग्नसमारंभात खऱ्याखुऱ्या फुलांपासून आणि कळ्यांपासून (Real Flowers and Buds) गुंफलेले दुपट्टे वधूच्या सौंदर्यात भर घालत आहेत. दागिन्यांप्रमाणेच आता दुपट्ट्यांमध्येही फुलांचा हा 'फ्लोरल आर्ट' प्रकार प्रचंड लोकप्रिय होत आहे.

मोगऱ्याच्या कळ्या - गुलाबाची नक्षी, कळ्यांच्या दुपट्ट्यांचे १० मनमोहक प्रकार! अंबानींच्या सुनेची स्टाइल आता हळद स्पेशल ओढणी...

यामध्ये प्रामुख्याने मोगरा, तगर यांसारख्या इतर पांढऱ्याशुभ्र कळ्यांची नेटप्रमाणे जाळी विणली जाते.

मोगऱ्याच्या कळ्या - गुलाबाची नक्षी, कळ्यांच्या दुपट्ट्यांचे १० मनमोहक प्रकार! अंबानींच्या सुनेची स्टाइल आता हळद स्पेशल ओढणी...

केवळ पांढऱ्या कळ्याच नाही, तर दुपट्ट्याच्या बॉर्डरसाठी गुलाब, जरबेरा, झेंडू किंवा ऑर्किड्सच्या पाकळ्यांचा वापर करून त्याला एक रंगीबेरंगी आणि 'रॉयल' लूक दिला जातो.

मोगऱ्याच्या कळ्या - गुलाबाची नक्षी, कळ्यांच्या दुपट्ट्यांचे १० मनमोहक प्रकार! अंबानींच्या सुनेची स्टाइल आता हळद स्पेशल ओढणी...

हा दुपट्टा आपल्या आऊटफिट्स सोबत मॅच केल्यावर ताजी फुले आणि मोगऱ्याच्या कळ्यांमुळे येणारा नैसर्गिक सुगंध वधूचा उत्साह द्विगुणित करतो.

मोगऱ्याच्या कळ्या - गुलाबाची नक्षी, कळ्यांच्या दुपट्ट्यांचे १० मनमोहक प्रकार! अंबानींच्या सुनेची स्टाइल आता हळद स्पेशल ओढणी...

जर तुम्ही साधी पिवळी साडी किंवा लेहंगा घातला असेल, तर त्यावर अस्सल मोगऱ्याच्या पांढऱ्याशुभ्र कळ्यांचा दुपट्टा तुमचा साधालूकही उठून दाखवतो.

मोगऱ्याच्या कळ्या - गुलाबाची नक्षी, कळ्यांच्या दुपट्ट्यांचे १० मनमोहक प्रकार! अंबानींच्या सुनेची स्टाइल आता हळद स्पेशल ओढणी...

फुलांच्या नैसर्गिक रंगांमुळे फोटोंमध्ये हा दुपट्टा अत्यंत 'एस्थेटिक' आणि सुंदर दिसतो. हा प्रकार दिसायला जितका पारंपारिक आहे तितकाच तो स्टायलिश आणि मॉडर्नही वाटतो. हे दुपट्टे ताज्या फुलांपासून बनवले जातात, त्यामुळे ते कार्यक्रमाच्या काही तास आधीच तयार करून घेणे गरजेचे असते.

मोगऱ्याच्या कळ्या - गुलाबाची नक्षी, कळ्यांच्या दुपट्ट्यांचे १० मनमोहक प्रकार! अंबानींच्या सुनेची स्टाइल आता हळद स्पेशल ओढणी...

हे दुपट्टे नैसर्गिक फुलांचे असल्याने ते खूप जड नसले तरी ते नाजूक असतात, त्यामुळे ते पिनने व्यवस्थित सेट करावे लागतात.

मोगऱ्याच्या कळ्या - गुलाबाची नक्षी, कळ्यांच्या दुपट्ट्यांचे १० मनमोहक प्रकार! अंबानींच्या सुनेची स्टाइल आता हळद स्पेशल ओढणी...

पिवळ्या हळदीच्या कपड्यांवर पांढऱ्या मोगऱ्याच्या कळ्यांचा दुपट्टा सर्वात जास्त उठावदार दिसतो.

मोगऱ्याच्या कळ्या - गुलाबाची नक्षी, कळ्यांच्या दुपट्ट्यांचे १० मनमोहक प्रकार! अंबानींच्या सुनेची स्टाइल आता हळद स्पेशल ओढणी...

गुलाबी आणि पांढऱ्या गुलाबांच्या कळ्यांनी तयार केलेला दुपट्टा एलिगंट आणि रोमँटिक लुक देतो.

मोगऱ्याच्या कळ्या - गुलाबाची नक्षी, कळ्यांच्या दुपट्ट्यांचे १० मनमोहक प्रकार! अंबानींच्या सुनेची स्टाइल आता हळद स्पेशल ओढणी...

पांढऱ्या मोगऱ्याच्या कळ्यांचा दुपट्टा सुगंधी, सॉफ्ट आणि खूपच रिच दिसतो.

मोगऱ्याच्या कळ्या - गुलाबाची नक्षी, कळ्यांच्या दुपट्ट्यांचे १० मनमोहक प्रकार! अंबानींच्या सुनेची स्टाइल आता हळद स्पेशल ओढणी...

ताज्या व सुगंधी फुलांच्या विविध डिझाइन्स, रंगसंगती आणि नाजूक वीणकाम यामुळे प्रत्येक दुपट्टा एक वेगळेच स्टेटमेंट पीस बनतो.