सुटलेलं पोट झाकणारे ५ प्रकारचे टॉप्स, इतक्या दिसाल स्लिम की मैत्रीणी विचारतील वेट लॉसचं सिक्रेट

Updated:January 28, 2026 19:00 IST2026-01-28T19:00:00+5:302026-01-28T19:00:02+5:30

body-positive fashion : styling hacks for women: everyday fashion tips: एक्स्ट्रा फॅट लपवण्यासाठी कोणत्या ५ पद्धतीचे टॉप घालायला हवे पाहूया.

सुटलेलं पोट झाकणारे ५ प्रकारचे टॉप्स, इतक्या दिसाल स्लिम की मैत्रीणी विचारतील वेट लॉसचं सिक्रेट

वाढलेल्या पोटामुळे आपल्याला हवे तसे कपडे घालता येत नाही. जिम किंवा डाएट करुन वजन कमी होण्यास वेळ लागतो, यामुळे आपल्या असं वाटतं आपण स्टायलिश कपडे घालू शकत नाही. फॅशन ही केवळ फिट राहण्याबद्दल नसते, तर ती तुमच्या शरीराच्या रचनेनुसार कपड्यांची निवड करण्याबद्दल असते. (styling hacks for women)

सुटलेलं पोट झाकणारे ५ प्रकारचे टॉप्स, इतक्या दिसाल स्लिम की मैत्रीणी विचारतील वेट लॉसचं सिक्रेट

आपल्याला जीन्स घालायला आवडते पण पोटाचा भाग उठून दिसेल असं वाटतं, तर काही खास प्रकारचे टॉप्स आपल्या 'इन्स्टंट स्लिम' लूक देऊ शकतात. योग्य कट आणि डिझाइनच्या मदतीने तुम्ही तुमचे एक्स्ट्रा फॅट सहज लपवू शकता. कोणत्या ५ पद्धतीचे टॉप घालायला हवे पाहूया. (everyday fashion tips)

सुटलेलं पोट झाकणारे ५ प्रकारचे टॉप्स, इतक्या दिसाल स्लिम की मैत्रीणी विचारतील वेट लॉसचं सिक्रेट

बेली फॅट लपवण्यासाठी आपण पेपलम टॉप घालू शकतो. हे टॉप कमरेच्या वरच्या भागात फिट असते आणि खालून घेरदार असते. ज्यामध्ये आपल्या एलिगंट लूक मिळतो.

सुटलेलं पोट झाकणारे ५ प्रकारचे टॉप्स, इतक्या दिसाल स्लिम की मैत्रीणी विचारतील वेट लॉसचं सिक्रेट

एम्पायर कट टॉपमध्ये आपले पोट जास्त दिसत नाही. या टॉपमध्ये पोटावर कापड्याची पकड बसत नाही आणि पोट वाढलेले असले तरी सहज झाकले जाते. कॅज्युअल आउटिंगसाठी हे टॉप्स अतिशय आरामदायी ठरतात.

सुटलेलं पोट झाकणारे ५ प्रकारचे टॉप्स, इतक्या दिसाल स्लिम की मैत्रीणी विचारतील वेट लॉसचं सिक्रेट

आपल्याला स्लिम दिसायचं असेल तर उभ्या पट्ट्यांचे कपडे निवडा. आडव्या पट्ट्यांमुळे आपण अधिक जाड दिसतो. तर उभ्या पट्ट्यांमुळे शरीर उंच आणि सडपातळ दिसते.

सुटलेलं पोट झाकणारे ५ प्रकारचे टॉप्स, इतक्या दिसाल स्लिम की मैत्रीणी विचारतील वेट लॉसचं सिक्रेट

टॉपला पुढच्या बाजूने 'रफल्स' किंवा लेयर्स असतील, तर लोकांचे लक्ष पोटाच्या आकारावरून हटून टॉपच्या डिझाइनकडे वळते.

सुटलेलं पोट झाकणारे ५ प्रकारचे टॉप्स, इतक्या दिसाल स्लिम की मैत्रीणी विचारतील वेट लॉसचं सिक्रेट

सध्या ओव्हरसाईज्ड फॅशन ट्रेडमध्ये आहे. सैल शर्ट किंवा लांब ट्युनिक जीन्समध्ये टक इन करुन घातल्यास आपल्याला कूल लूक मिळेल. यामुळे पोटाचा घेर लपतोच, पण आपल्याला मॉडर्न लूकही मिळतो.