बॉडी पॉलिशिंग करायचंय, १० रुपये खर्च आणि काळवंडलेले हात पाय मान पाठ होतील तासाभरात उजळ

Updated:January 24, 2026 16:49 IST2026-01-24T13:00:12+5:302026-01-24T16:49:56+5:30

बॉडी पॉलिशिंग करायचंय, १० रुपये खर्च आणि काळवंडलेले हात पाय मान पाठ होतील तासाभरात उजळ

बॉडी पॉलिशिंगसारखी ट्रिटमेंट पार्लरमध्ये जाऊन घ्यायची असेल तर त्यासाठी हजारो रुपये खर्च करावे लागतात हे आपल्याला माहितीच आहे.(how to make body scrub at home?)

बॉडी पॉलिशिंग करायचंय, १० रुपये खर्च आणि काळवंडलेले हात पाय मान पाठ होतील तासाभरात उजळ

आता अगदी तसाच इफेक्ट तुम्हाला घरच्याघरी मिळवायचा असेल तर त्यासाठी नेमकं काय करायचं ते पाहा (body polishing scrub at home). अगदी घरगुती साहित्य वापरून तुम्ही घरच्याघरी एकदम स्वस्तात खूप उत्तम दर्जाचं बॉडी स्क्रब तयार करू शकता.(how to make body scrub from coffee at home?)

बॉडी पॉलिशिंग करायचंय, १० रुपये खर्च आणि काळवंडलेले हात पाय मान पाठ होतील तासाभरात उजळ

हे स्क्रब तयार करण्यासाठी एका काचेच्या जारमध्ये पाऊण कप साखर घ्या. साखर त्वचेसाठी खूप उत्तम आहे. त्वचेचा ग्लो नॅचरली वाढवायचा असेल, त्वचेवर छान चमक आणायची असेल तर साखर उपयुक्त ठरते.

बॉडी पॉलिशिंग करायचंय, १० रुपये खर्च आणि काळवंडलेले हात पाय मान पाठ होतील तासाभरात उजळ

आता त्यामध्ये पाव कप कॉफी पावडर घाला. कॉफीमुळे त्वचेवरचं टॅनिंग, पिगमेंटेशन कमी होतं. ॲक्ने कमी करण्यासाठीही काॅफी उपयुक्त ठरते. शिवाय डेडस्किन काढून टाकण्यासाठीही कॉफी परफेक्ट आहे.

बॉडी पॉलिशिंग करायचंय, १० रुपये खर्च आणि काळवंडलेले हात पाय मान पाठ होतील तासाभरात उजळ

यानंतर त्यामध्ये ३ टेबलस्पून मध घाला. मधामुळे त्वचा हायड्रेटेड राहण्यास मदत होते.

बॉडी पॉलिशिंग करायचंय, १० रुपये खर्च आणि काळवंडलेले हात पाय मान पाठ होतील तासाभरात उजळ

यानंतर त्यामध्ये २ चमचे खोबरेल तेल घाला. खोबरेल तेलामुळे त्वचा कोरडी होत नाही. छान मऊ, कोमल होते.

बॉडी पॉलिशिंग करायचंय, १० रुपये खर्च आणि काळवंडलेले हात पाय मान पाठ होतील तासाभरात उजळ

नंतर सगळ्यात शेवटी त्यामध्ये १ चमचा तुमचं नेहमीचं बॉडी वॉश घाला. आता सगळं मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या. हे स्क्रब तुम्ही तुमच्या संपूर्ण शरीरासाठी वापरू शकता.

बॉडी पॉलिशिंग करायचंय, १० रुपये खर्च आणि काळवंडलेले हात पाय मान पाठ होतील तासाभरात उजळ

ओल्या अंगावर स्क्रब लावून मालिश करा. त्यानंतर १० मिनिटांनी अंग धुवून टाका. अंग धुतल्यानंतर मॉईश्चरायजर लावा. त्वचेवर खूप छान परिणाम दिसून येईल.