lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Beauty > केस पांढरे झालेत पण डायची धास्ती? १ चिमुट हळदीचा डाय लावा; एकदम काळे-दाट होतील केस

केस पांढरे झालेत पण डायची धास्ती? १ चिमुट हळदीचा डाय लावा; एकदम काळे-दाट होतील केस

Homemade hair dye For Grey Hairs : मोहोरीच्या तेलाने डोक्यात ब्लड सर्क्युलेशन चांगले होते. जर तुमचे केस कोरडे आणि निर्जीव झाले असतील तर तुम्ही या तेलाचा वापर केसांसाठी करू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2024 10:35 AM2024-03-28T10:35:48+5:302024-03-28T10:53:21+5:30

Homemade hair dye For Grey Hairs : मोहोरीच्या तेलाने डोक्यात ब्लड सर्क्युलेशन चांगले होते. जर तुमचे केस कोरडे आणि निर्जीव झाले असतील तर तुम्ही या तेलाचा वापर केसांसाठी करू शकता.

Homemade hair dye For Grey Hairs : Turmeric Hair Dye Effective Home Remedies For Grey Hair | केस पांढरे झालेत पण डायची धास्ती? १ चिमुट हळदीचा डाय लावा; एकदम काळे-दाट होतील केस

केस पांढरे झालेत पण डायची धास्ती? १ चिमुट हळदीचा डाय लावा; एकदम काळे-दाट होतील केस

फक्त वयस्कर महिलाच नाही तर कॉलेजातील मुली, महिला सगळ्यांचे केस तारूण्यातच पांढरे होऊ शकतात. केस पांढरे होण्याची समस्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच उद्भवते. (Hair Care Tips) एकदा केस पांढरे व्हायला सुरूवात झाली की कितीही प्रयत्न केल्यानंतरही  केस काळे होत नाही. पांढरे केस काळे करण्यासाठी बाजारात बरेच हेअर डाय  हेअर कलर उपलब्ध असतात पण अनेक उत्पादनांचा तात्पुरता  परिणाम केसांवर दिसून येतो. केस पुन्हा पांढरे होऊ लागतात. (How To Get Black Hairs Naturally)

घरगुती हेअर डाय बनवण्यासाठी लागणारं साहित्य (How to Make Hair Dye At Home)

१) मोहोरीचे तेल- १ वाटी

२) हळद - १ ते २ चमचे

३) कलौंजी (काळ्या बीया)- १ चमचा

४) कॉफी पावडर- १ ते २ चमचे

५) व्हिटामीन ई कॅप्सूल - ३ ते २

पिकलेले केस पुन्हा काळे करण्यासाठी घरगुती उपाय कोणता? (Hair Dye Making Process)

1) सगळ्यात आधी एका भांड्यात मोहोरीचे तेल गरम करण्यासाठी ठेवा.  मोहोरीच्या तेलाऐवजी तुम्ही नारळाच्या तेलाचाही वापर करू शकता.  तेल गरम झाल्यानंतर त्यात हळद घालून चमच्याच्या साहाय्याने ढवळून घ्या. हळद तेलामध्ये करपणार नाही याची काळजी घ्या. त्यात काळ्या बीया, कॉफी पावडर घालून व्यवस्थित एकजीव करून घ्या.

उन्हाळ्यात ताक पिण्याची योग्य वेळ कोणती? ताक कसं-कधी प्यावं? ताकाचे फायदे हवे तर..

2) घट्ट झाल्यानंतर हे मिश्रण गॅसवरून खाली उतरवून  घ्या. गाळून एक छोट्या  वाटीत हे तेल भरा. थंड झाल्यानंतर त्यात व्हिटामीन ई ची कॅप्सूल घाला. 

3) ब्रशच्या साहाय्याने तुम्हाला हवे तेव्हा हा नॅच्युरल हेअर डाय तुम्ही केसांना लावू शकता. ज्यामुळे केसांची वाढ भराभर होण्यास मदत होईल आणि केसांच्या इतर समस्याही उद्भवणार नाहीत. 

साडी कॅन्सर नावाचा आजार नेमका काय असतो? डॉक्टरांचा सल्ला, कॅन्सरचा धोकाही टाळा

४) मोहोरीच्या तेलाने डोक्यात बल्ड सर्क्युलेशन चांगले होते. जर तुमचे केस कोरडे आणि निर्जीव झाले असतील तर तुम्ही या तेलाचा वापर केसांसाठी करू शकता.  मोहोरीच्या तेलात एंटी फंगल आणि एंटी बॅक्टेरिअल गुणधर्म असतात. 
 

Web Title: Homemade hair dye For Grey Hairs : Turmeric Hair Dye Effective Home Remedies For Grey Hair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.