Lokmat Sakhi >Beauty > पोट-मांड्या, मागचा भाग खूपच वाढलाय? सकाळी रिकाम्या पोटी 'हे' पाणी प्या, झरझर घटेल चरबी

पोट-मांड्या, मागचा भाग खूपच वाढलाय? सकाळी रिकाम्या पोटी 'हे' पाणी प्या, झरझर घटेल चरबी

Healthy Drinks To Cut Belly Fat (Vajan Kami Karnyache Upay) : रिकाम्या पोटी हे ड्रिंक प्यायल्याने शरीर निरोगी राहण्यासही मदत होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2024 10:55 AM2024-02-21T10:55:29+5:302024-02-21T11:03:09+5:30

Healthy Drinks To Cut Belly Fat (Vajan Kami Karnyache Upay) : रिकाम्या पोटी हे ड्रिंक प्यायल्याने शरीर निरोगी राहण्यासही मदत होते.

Healthy Drinks To Cut Belly Fat : Best Drinks To Loss Belly Fat Morning Drinks To Say Goodbye To stubborn Belly Fat | पोट-मांड्या, मागचा भाग खूपच वाढलाय? सकाळी रिकाम्या पोटी 'हे' पाणी प्या, झरझर घटेल चरबी

पोट-मांड्या, मागचा भाग खूपच वाढलाय? सकाळी रिकाम्या पोटी 'हे' पाणी प्या, झरझर घटेल चरबी

पोटाची लटकलेली चरबी तुमच्या पूर्ण लूकवर परिणाम करू शकते. (Health Tips) हे कमी करण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करतात. तरीही वजन कमी होत नाही. काही सुपरड्रिंक्स तुम्हाला वजन कमी करण्यात मदत करू शकतात. (Best Drinks To Loss Belly Fat) ज्यामुळे पोटावर जमा झालेली चरबी सहज कमी होण्यास मदत होते.  रिकाम्या पोटी हे ड्रिंक प्यायल्याने शरीर निरोगी राहण्यासही मदत होते. आहारातज्ज्ञ मनप्रीत कालरा यांनी बेली फॅट कमी करण्याासाठी काही हेल्दी ड्रिंक्सबाबत सांगितले आहे. (Healthy Drinks To Cut Belly Fat)

हार्वर्ड हेल्थच्या रिपोर्टनुसार उंदीरांवर केलेल्या अभ्यासात असे दिसून आले की एसिडीक एसिड चरबीचे  संचयण रोखते आणि चयापचन यामुळे सुधारते. २००९ मध्ये  १७५ लोकांवर करण्यात आलेल्या अभ्यासात असं दिसून आलं की १७५ लोकांनी रोज १, २ टेबलस्पून व्हिनेगर असलेले पेय घेतले. (Ref) तीन महिन्यांनंतर त्यांनी व्हिनेगर प्यायले त्यांचे वजन कमी होते. (Morning Drinks To Say Goodbye To stubborn Belly Fat) ट्रायग्लिसराईडची पातळी कमी होती असे दिसून आले. दुसऱ्या एका अभ्यासात दिसून आले की व्हिनेगरच्या सेवनाने पोट भरल्यासारखे वाटते. पण मळमळ झाल्यासारखेही वाटू शकते. 

1) ACV वॉटर (ACV Water)

एप्पल सायडर व्हिनेगर व्हिनेगर पाणी प्यायल्याने शरीराला बरेच फायदे मिळतील. फॅट स्टोरेज कमी होण्याबरोबरच ब्लड शुगर  रेगल्युलेट होण्यास मदत होते. हे ड्रिंक तयार करण्यासाठी एक ग्लास पाण्यात १  चमचा एप्पल सायडर व्हिगनेगर पाण्यात मिसळून प्या. लंच करण्याच्या ३० मिनिटं आधी  हे ड्रिंक प्या. 

2) बेली ट्रिम टी

जर तुम्ही वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर बेली ट्रिम टी सुद्धा पिऊ शकता. हा चहा बनवण्यासााठी किटलीमध्ये पाणी गरम करून घ्या. त्यानंतर त्यात आलं बारीक किसून घाला. त्यात थोडी वाटलेली दालचिनी मिसळा. त्यानंतर हे ड्रिंक पिऊन घ्या. यामुळे  पोटाची चरबी कमी होण्यासबरोबरच इंसुलिन सेंसिटिव्हीटी चांगली होते. शुगर क्रेव्हिंग्स कमी होतात. सतत भूक लागत नाही आणि वजनही कमी होते. 

3) फास्टींग करा

डायटिशियम मनप्रीत कालरा यांच्यामते पोटाची चरबी कमी करण्यासाठी तुम्ही फास्टींग करू शकता. यासाठी  १२ ते १४ तासांचे फास्टींग आवश्यक आहे. फास्टींग केल्याने कोलेस्टेरॉल मॅनेजमेंट आणि ट्रायग्लिसराईड मेंटेन होण्यास मदत होते. शरीरातील सूज कमी होते. या फास्टींगमुळे टाईप १ आणि टाईप २ डायबिटीसचा धोका कमी होतो. 

Web Title: Healthy Drinks To Cut Belly Fat : Best Drinks To Loss Belly Fat Morning Drinks To Say Goodbye To stubborn Belly Fat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.