Mumbai Photos

Mumbai: गिरगाव चौपाटीचा व्ह्युईंग डेक, आता दर्शक गॅलरीतून पाहा 'क्वीन नेकलेस' - Marathi News | Mumbai: See 'Queen Necklace' from viewing gallery, viewing deck of Girgaum Chowpatty mumbai, by cm uddhav thackeray | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :गिरगाव चौपाटीचा व्ह्युईंग डेक, आता दर्शक गॅलरीतून पाहा 'क्वीन नेकलेस'

गिरगांव चौपाटीवरील “दर्शक गॅलरी”चे मुख्यमंत्री उद्ध्व ठाकरे यांच्या हस्ते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज लोकार्पण करण्यात आले. ...

Bank Timing Alert: आजपासून बँकांच्या वेळांमध्ये मोठा बदल! आरबीआयचे आदेश, एक तासाचा फरक - Marathi News | Bank Timing Alert: Big change in bank Opening time from tomorrow! RBI order, one hour difference | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :आजपासून बँकांच्या वेळांमध्ये मोठा बदल! आरबीआयचे आदेश, एक तासाचा फरक

Bank Opening Timing Change from 18 April: आरबीआयद्वारे संचलित मार्केटच्या ट्रेडिंगच्या वेळा देखील बदलल्या आहेत. यामध्ये कॉल मनी, गवर्मेंट पेपर्स, गवर्मेंट सिक्योरिटीज, रेपो इन कॉर्पोरेट बॉन्ड्स व रूपी इंटरस्ट रेट डेरिवेटिव या बाजारांचा समावेश आहे. ...

Photos: राज ठाकरेंच्या 'नास्तिक' टिकेनंतर पवारांचे मंदिरातील फोटो व्हायरल - Marathi News | Photos: Sharad Pawar's temple photo goes viral after Raj Thackeray's 'atheist' remarks | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :Photos: राज ठाकरेंच्या 'नास्तिक' टिकेनंतर पवारांचे मंदिरातील फोटो व्हायरल

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शरद पवारांचे फोटो शेअर करत राज्यातील अनेक मंदिरांना शरद पवारांनीच निधी मिळवून दिल्याचं म्हटलंय. तसेच, काही मंदिरांचा जिर्णोद्धारही त्यांच्याच कार्यकाळात झाल्याचे सांगितले. ...

Vasant More: वसंत मोरेंनीच 'राज'भेटीतलं सत्य उलगडलं, स्पष्टच सांगितलं - Marathi News | Vasant More: It was Vasant Moren who revealed the truth about the 'Raj' meeting | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :वसंत मोरेंनीच 'राज'भेटीतलं सत्य उलगडलं, स्पष्टच सांगितलं

आयुष्यात खूप पदं मिळाली कामाच्या व निष्ठेच्या जिवावर. पद आज आहे उद्या नाही ओ. पण माझं जे स्थान "माझा वसंत" हे जे काही काळासाठी डळमळीत झालं होतं, तिथे गेल्यावर (शिवतीर्थावर) समजले. ...

डॉक्टर ते वकील..; नांदेड ते मुंबई असा आहे गुणरत्न सदावर्तेंचा प्रवास - Marathi News | Doctor to lawyer ..; This is the journey of Gunaratna Sadavarten from Nanded to Mumbai | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :डॉक्टर ते वकील..; नांदेड ते मुंबई असा आहे गुणरत्न सदावर्तेंचा प्रवास

Adv. Gunratna sadavarte : गुणरत्न सदावर्तेंनी मराठा आरक्षणाला कडाडून विरोध केला आणि कोर्टात धाव घेतली. मराठा आरक्षणाला तगडं आव्हान गुणरत्न सदावर्ते आणि त्यांच्या पत्नी अॅड.जयश्री पाटील यांनी दिलं. (स्टोरी : अनिकेत पेंडसे) ...

Eknath Khadse: संजय राऊतांच्या फोटोवर खडसेंचं 'दम'दार गाणं, सोमय्यांनी कामच हाती घेतलं - Marathi News | Eknath Khadse: Khadse's 'Dum' song on Sanjay Raut's photo, Somaiya did the work | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :संजय राऊतांच्या फोटोवर खडसेंचं 'दम'दार गाणं, सोमय्यांनी कामच हाती घेतलं

संजय राऊत यांचा फोटो दाखविण्यात आला, त्यावेळी आ.. देखे जरा किसमे कितना है दम... जम के रखना कदम मेरे साथिया... हे गाणं खडसेंनी गायलं. विशेष म्हणजे त्यावेळीही किरीट सोमय्या गप्पच होते. ...

'मॅरेज सर्टिफिकेट' कसं मिळवायचं? जाणून घ्या झटपट पद्धत अगदी सोप्या शब्दांत... - Marathi News | How to get Marriage Certificate Learn instant method in very simple words | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :'मॅरेज सर्टिफिकेट' कसं मिळवायचं? जाणून घ्या झटपट पद्धत अगदी सोप्या शब्दांत...

सरकारी कामकाजांमध्ये विवाह नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक असते. अनेक अडचणींमुळे अर्जदाराला विवाह नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त करता येत नाही. (संपूर्ण माहिती- सचिन लुंगसे) ...

ईडीची पिडा, राज ठाकरेंचं भाषण, काँग्रेसची नाराजी अन् राष्ट्रपती पद!; पवार-मोदी भेटीमागची 'पंच'सूत्री - Marathi News | Sharad Pawar Meet PM Narendra Modi in delhi here are 5 key points about meeting | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :ईडीची पिडा, राज ठाकरेंचं भाषण, काँग्रेसची नाराजी अन् राष्ट्रपती पद!; पवार-मोदी भेटीमागची 'पंच'सूत्री

दिल्लीत आजवर ज्या ज्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात भेट होते त्या त्या वेळी राज्याच्या राजकारणात विविध चर्चांना उधाण सुरू होतं. ...