या संकेतस्थळाच्या वृत्तामध्ये भव्याचा कोट वापरण्यात आला आहे. यामध्ये भाव्या म्हणाली आहे की, " सध्याच्या घडीला मला हार्दिक पंड्याबरोबर सेक्स करायचा आहे. कारण हार्दिक माझ्यासारखाच हॉट आहे. हार्दिक मैदानात जोरसक फटके मारतो, तेव्हा त्याच्याकडे एवढी ताकद येते कुठून, हा विचार सुरु होतो. ही गोष्ट हार्दिकबरोबर चांगला विचार करायला भाग पाडते. त्यामुळेच मला हार्दिकबरोबर बेड शेअर करायचा आहे."