विराट आणि अनुष्का यांचे 'हे' फोटो झाले वायरल, तुम्ही पाहिलेत का...

विरुष्का हे एक सेलिब्रेटी कपल आहे. त्यामुळे त्यांचे सर्वात जास्त फोटो वायरल होताना दिसतात.

विराट आणि अनुष्का या जोडीने आपले प्रेम कधीच लपवले नाही. काही फोटो त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून आपले प्रेम जगजाहीर केले.

विराटचा हा फोटो चांगलाच वायरल झाला होता. या फोटोतील विराटच्या टी-शर्टवर एक लाल रंगाचा दिलचा आकार आहे आणि त्याखाली अनुष्काचा A लिहिला आहे. विराटचा हा फोटो सर्वात जास्त वायरल झाला होता.

विराटने या फोटोचे क्रेडीट अनुष्काला दिले होते. त्यामुळे चाहत्यांनी त्याला ट्रोलही केले होते.

एका कार्यक्रमात विराट काही खास व्यक्तींना भेटला होता. त्यावेळी अनुष्काही त्याच्याबरोबर होती.

या कार्यक्रमात विराट भावुक झाल्याचे पाहायला मिळाले होते. यावेळी अनुष्काने त्याला सावरले होते.