लाइव न्यूज़
  • 10:32 AM

    नवी दिल्ली - गेल्या २४ तासांत देशभरात सापडले कोरोनाचे १० हजार ५८४ नवे रुग्ण, तर १३ हजार २५५ जणांनी कोरोनावर केली मात, तर ७८ जणांचा मृत्यू

  • 10:25 AM

    गेल्या २४ तासांत देशात १० हजार ५८४ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; १३ हजार २५५ जण कोरोनामुक्त; ७८ जण मृत्यूमुखी

  • 10:22 AM

    QR कोड शिवाय WhatsApp Web करू शकता Login, जाणून घ्या...

  • 10:04 AM

    मुंबईच्या महापौर ऑन फिल्ड; किशोरी पेडणेकर यांच्याकडून कोरोनाबद्दल जनजागृती

  • 09:52 AM

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज मुंबईतील कोरोना स्थितीचा आढावा घेणार; गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्यानं वाढ

  • 09:40 AM

    मुंबईसाठी दिलासादायक बातमी; गेल्या ११ महिन्यांत प्रथमच शहरात कोरोनाचा एकही बळी नाही; सोमवारी एकाही मृत्यूची नोंद नाही

  • 09:23 AM

    २६ जानेवारीला लाल किल्ल्यात झालेल्या हिंसाचार प्रकरणी दिल्ली पोलिसांकडून दोन प्रमुक आरोपींना अटक

  • 09:04 AM

    संजय राठोड आज येणार सर्वांसमोर, तत्पूर्वी पूजा चव्हाणसोबतचे अजून काही फोटो झाले व्हायरल

  • 09:01 AM

    पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण: चौकशी पूर्ण होईपर्यंत वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा द्यावा; भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांची मागणी

  • 08:51 AM

    भरूचमधील केमिकल फॅक्टरीत स्फोट, २४ कर्मचारी जखमी

  • 08:34 AM

    बिहार: कटिहार कुर्सेलामधील राष्ट्रीय महामार्ग ३१ वर ट्रक आणि कारचा अपघात; ६ जणांचा मृत्यू; ३ जखमी

  • 08:17 AM

    गायछापच्या राज्यातील मालमत्तांवर आयकर विभागाचे छापे; २४३ कोटींचे बेहिशोबी व्यवहार झाल्याची माहिती समोर

  • 08:14 AM

    PHOTOS : माघवारीनिमित्त विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील गाभारा फुलांनी सजला

  • 08:07 AM

    पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचं विमान भारतीय हवाई हद्दीतून श्रीलंकेला जाणार; मोदी सरकारकडून परवानगी

  • 07:39 AM

    गेल्या १५ दिवसांपासून नॉट रिचेबल असलेले वनमंत्री संजय राठोड यवतमाळ शहरातल्या त्यांच्या घरी दाखल

All post in लाइव न्यूज़