टीम इंडियाची अवस्था पाहून नेटिझन्स कृणाल पांड्यावर खवळले, भन्नाट मीम्स व्हायरल होऊ लागले!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2021 10:37 PM2021-07-29T22:37:09+5:302021-07-29T22:53:10+5:30

कृणाल पांड्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला अन् त्याच्यासोबत टीम इंडियातील ८ खेळाडूंना विलगिकरणात जावे लागले. त्यामुळे ट्वेंटी-२० मालिकेतील उर्वरित दोन सामन्यांत भारताला राखीव खेळाडूंसोबत उतरावे लागले. त्यामुळे दुसरा सामना गमावला अन् तिसऱ्या सामन्यात ८ बाद ८१ धावाच करता आल्या. त्यामुळे कृणाल पांड्यावर नेटिझन्स खवळले.