लाइव न्यूज़
  • 09:19 PM

    तौत्के चक्रीवादळाचा धोका: रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनारी राहणाऱ्या 5 हजार 942 नागरिकांचे स्थलांतरण झाले पूर्ण

  • 09:08 PM

    नाशिक : वडाळा गावातील महेबूब नगर भागात एका भंगार मालाच्या गुदामा ला भीषण आग.

  • 08:54 PM

    दिलासा! आधार कार्ड नसेल तरीही मिळणार कोरोना लस, UIDAI कडून स्पष्टीकरण

  • 08:30 PM

    मुंबईत आज २ हजार ४३८ जण कोरोनामुक्त; ६० जणांचा मृत्यू; सध्या ३५ हजार ७०२ जणांवर उपचार सुरू

  • 08:15 PM

    तौक्ते चक्रीवादळाचा धोका असल्यानं उद्या मुंबई आणि पालघरमधील लसीकरण बंद राहणार

  • 08:08 PM

    औरंगाबाद: मॉर्निंग वॉक करणाऱ्या तरुणाला चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या तीन पैकी एकाला पोलिसांनी पकडले

  • 07:56 PM

    काँग्रेस नेते आणि खासदार राजीव सातव यांचं पार्थिव हिंगोलीत दाखल; लाडक्या नेत्याला शेवटचा निरोप देण्यासाठी कार्यकर्त्यांची गर्दी

  • 07:42 PM

    CoronaVirus News : भारत आणि ब्रिटनमध्ये मिळालेल्या स्ट्रेनवर Covaxin प्रभावी; भारत बायोटेकचा दावा

  • 07:38 PM

    मुंबईत गेल्या २४ तासांत १ हजार ५४४ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; शनिवारच्या तुलनेत रुग्णसंख्येत किंचित वाढ

  • 07:28 PM

    अंधेरी - कोविड नियमांचं उल्लंघन केल्याने मागितली दीड लाखांची खंडणी; BMCच्या ४ क्लीन अप मार्शलला पोलिसांनी केली अटक

  • 07:05 PM

    बापरे! कोरोनासदृश लक्षणांमुळे एकाच गावात आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू, परिसरात भीतीचे वातावरण

  • 07:01 PM

    तौक्ते चक्रीवादळ राज्याच्या जवळ आलं असताना मुंबईतील हवामान केंद्राचं रडार बंद; गेल्या ५ तासांपासून रडार बंद

  • 06:54 PM

    लॉकडाऊनमध्ये देशातील गरिबांना दर महिन्याला ६ हजार रुपये द्या; लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते अधीर रंजन चौधरींचं पंतप्रधान मोदींना पत्र

  • 06:22 PM

    केरळ- पॅलेस्टाईनच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या भारतीय महिलेवर अंत्यसंस्कार

  • 05:56 PM

    गडचिरोली : अनियंत्रित स्कॉर्पिओ भिंतीवर धडकली, चार जण जखमी

All post in लाइव न्यूज़