04:59 AM
12:20 AM
12:03 AM
11:08 PM
11:07 PM
10:49 PM
10:47 PM
09:53 PM
09:46 PM
09:44 PM
09:44 PM
09:43 PM
09:43 PM
Published: September 17, 2020 03:01 PM | Updated: September 17, 2020 03:06 PM
इंडियन प्रीमिअर लीगच्या ( Indian Premier League ) 13व्या पर्वाच्या सलामीच्या सामन्यात मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) आणि चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) एकमेकांविरुद्ध खेळणार आहेत.
Dream 11 टायटल स्पॉन्सर असलेल्या IPLच्या 13व्या पर्वाला 19 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे आणि 10 नोव्हेंबरला अंतिम सामना खेळला जाणार आहे.
जून 2019नंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर असलेला महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) Indian Premier League 2020मधून पुन्हा क्रिकेटच्या मैदानावर फटकेबाजी करताना दिसणार आहे. जवळपास वर्षभरानंतर धोनी अॅक्शन मोडमध्ये दिसणार आहे.
IPL 2020 पूर्वी धोनीनं OPPO India सोबत करार केला. धोनी म्हणाला,''लोकांना प्रेरणा देणाऱ्या या प्रोजेक्टसोबत जोडला गेल्याचा आनंद आहे. OPPOसोबत काम करण्यासाठी उत्सुक आहे.''