भारतीय क्रिकेटपटूची पत्नी आहे एवढी सुंदर की फोटो पटकन झाले वायरल...

भारताचा हा क्रिकेटपटू सध्या सुट्टी एन्जॉय करण्यासाठी भारताबाहेर गेला आहे. पण यावेळी त्याच्यापेक्षा पत्नीच्या फोटोंचीच चर्चा जास्त होताना दिसत आहे.

या क्रिकेटपटूच्या पत्नीने आपले फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले. त्यानंतर तिचे फोटो वायरल झाल्याचेच पाहायला मिळाले.

भारताबाहेर सुट्टी एन्जॉय करताना बऱ्याच व्यक्तींना मोकळीक मिळते, असे म्हटले जाते. त्यामुळे यावेळी तिचे ग्लॅमरस फोटोही पाहायला मिळत आहे.

आता हा क्रिकेटपटू कोण आणि त्याची ही सुंदर पत्नी कोण, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल.

... तर हा क्रिकेटपटू आहे हरभजन सिंग आणि त्याची पत्नी आहे गीता बसरा.

यापूर्वी तुम्ही गीताला काही फोटोंमध्ये पाहिलेही असेल. पण या सुट्टीच्यावेळी तिने काढलेले फोटो सोशल मीडियावर चांगलेच वायरल झालेले पाहायला मिळत आहे.

हरभजन आणि गीता सध्याच्या घडीला मालदिवमध्ये सुट्टी एन्जॉय करत आहेत. यापूर्वी हे दोघे युरोप खंडामध्ये सुट्टी एन्जॉय करायला गेले होते.

हरभजनच्या पत्नीची काही जणांनी सेलिब्रेटींबरोबरही तुलना केली. पण यामध्ये सेलिब्रेटी तिच्यापुढे फिक्या असल्याचेच म्हटले जाते.