Happy Birthday Virat Kohli : असा साजरा केला विराट कोहलीनं वाढदिवस, पाहा फोटो

विराट कोहलीचा आज 31वा वाढदिवस... कर्णधार विराट कोहली सध्या पत्नी अनुष्का शर्मासोबत भूटानमध्ये सुट्टीवर गेला आहे आणि तेथेच त्यानं आपला वाढदिवस साजरा केला. त्याच्या या भूटान दौऱ्यावरील काही फोटो...