Face of IPL 2020: यूएईत ग्लॅमर मिस करताय? मग हे फोटो देतील तुम्हाला आनंद!

Published: October 12, 2020 07:59 PM2020-10-12T19:59:19+5:302020-10-12T20:03:08+5:30

कोरोना व्हायरसमुळे Indian Premier League ( IPL 2020) च्या १३व्या पर्वात चाहत्यांना स्टेडियमवर उपस्थितीची परवानगी नाही. त्यामुळे खेळाडूंनाही चुकल्या चुकल्यासारखे वाटत आहे. पण, आयपीएल म्हटलं की ग्लॅमर आलेच. भले ती स्पर्धा भारतात होत असो किंवा देशाबाहेर... यूएईत प्रेक्षकांना परवानगी दिली नसली तरी ग्लॅमरला काहीच तंटा नाही... पाहा हे फोटो...

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!