IPL मध्ये विकेट्सचे शतक साजरे करणारे गोलंदाज माहीत आहेत? बघा कोण आहे टॉप

युजवेंद्र चहल - 84 सामने, 100 विकेट्स

झहीर खान - 100 सामने, 102 विकेट्स

विनय कुमार - 105 सामने, 105 विकेट्स

आशिष नेहरा - 88 सामने, 106 विकेट्स

रवींद्र जडेजा - 170 सामने, 108 विकेट्स

उमेश यादव - 119 सामने, 119 विकेट्स

सुनील नरीन - 110 सामने, 122 विकेट्स

रवीचंद्रन अश्विन - 139 सामने, 125 विकेट्स

भुवनेश्वर कुमार - 117 सामने, 133 विकेट्स

ड्वेन ब्राव्हो - 134 सामने, 147 विकेट्स

पीयूष चावला - 157 सामने, 150 विकेट्स

हरभजन सिंग - 160 सामने, 150 विकेट्स

अमित मिश्रा - 147 सामने, 157 विकेट्स

लसिथ मलिंगा - 122 सामने, 170 विकेट्स