05:10 PM
तांत्रिक अडचणींमुळे इंडिगोचे बेंगळुरुला जाणारे विमान माघारी परतले.
05:05 PM
नागपूर: नागपुरातल्या बँक खात्यातील 40 हजार रुपये मुंबईमधील एटीएममधून चोरले होत; ग्राहक मंचने खातेधारकास भरपाई अदा करण्याचा आदेश एसबीआयला दिला.
05:04 PM
उच्च न्यायालयाने याचिककर्त्यांना दिलासा देण्यास नकार दिला; आरबीआय बँकिंग क्षेत्राचे शिखर असल्याने त्यांच्या निर्णयात हस्तक्षेप करणार नाही.
04:54 PM
नागपूर शहरात विद्यार्थ्यांची असुरक्षित वाहतूक, आरटीओच्या तपासणीत 30 स्कुलबस दोषी
03:01 PM
अंबरनाथ- भरधाव दुचाकीचा ट्रेकला मागून धडक दिल्याने दोघांचा मृत्यू
02:50 PM
सिंधुदुर्ग- समाज कल्याण विभागाचा वरिष्ठ सहाय्यक विद्याधर पवार लाच घेतल्याप्रकरणी निलंबित