अझरच्या मुलाशी केलं सानिया मिर्झाच्या बहिणीने दुसरं लग्न

सानियाची बहीण अनम मिर्झा आणि भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनचा मुलगा असद यांनी आज लग्न केले.

सानियाच्या बहिणीचं हे दुसरं लग्न आहे.

यापूर्वी अनमने हैदराबादमधील उद्योगपती अकबर यांच्याशी विवाह केला होता.

आता पुन्हा एकदा अनम लग्नाच्या बेडीत अडकली आहे.

या लग्नापूर्वी सानिया आणि अनम यांनी पॅरिसमध्ये जाऊन आपल्या मैत्रिणींबरोबर बॅचलर्स पार्टी केली होती.

काही दिवसांपूर्वी अनमच्या मेहंदीचा कार्यक्रम झाला होता.

काही दिवसांपूर्वी अनमच्या मेहंदीचा कार्यक्रम झाला होता.