अजिंक्य रहाणे पत्नी राधिकाबरोबर लुटतोय सुट्टीचा आनंद

सुट्टी मिळाल्यावर अजिंक्य पत्नी राधिकाबरोबर जॉर्डन येथे गेला होता.

अजिंक्य ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये कसोटी मालिकेत खेळला होता.

राधिकानेही या सुट्टीचा मनापासून आनंद लुटला.

अजिंक्य भारताच्या एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० संघात नाही.