कोरोनाला हरवण्यासाठी BCCIच्या टिप्स; जाणून तुम्हालाच होईल फायदा

बीसीसीआयनं कोरोना व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी काही महत्त्वाचा सूचना केल्या आहेत.

हात स्वच्छ ठेवा

घरातच राहा