ज्योती देशमुख यांना राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2020 15:01 IST2020-09-22T15:00:10+5:302020-09-22T15:01:05+5:30

दिंडोरी : तंबाखूमुक्त अभियानात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल नरोत्तम शेख सारिया फाउंडेशन मुंबई यांच्यामार्फत दारूबंदी व व्यसनमुक्ती चळवळीत काम करणाऱ्या लखमापूरच्या (ता. दिंडोरी) माजी सरपंच ज्योती देशमुख यांना राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे.

National award announced to Jyoti Deshmukh | ज्योती देशमुख यांना राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

ज्योती देशमुख यांना राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

ठळक मुद्देव्याख्यानांच्या माध्यमातून तंबाखू मुक्तीबाबत प्रबोधन

दिंडोरी : तंबाखूमुक्त अभियानात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल नरोत्तम शेख सारिया फाउंडेशन मुंबई यांच्यामार्फत दारूबंदी व व्यसनमुक्ती चळवळीत काम करणाऱ्या लखमापूरच्या (ता. दिंडोरी) माजी सरपंच ज्योती देशमुख यांना राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे.
ज्योती देशमुख त्यांनी गेल्यावर्षी विविध शाळा महाविद्यालयात तंबाखू व त्याचे दुष्परिणाम यावर व्याख्यानांच्या माध्यमातून तंबाखू मुक्तीबाबत प्रबोधन केले होते. त्यांच्या या कार्याची दखल नरोत्तम शेख सारिया फाउंडेशनने घेत त्यांना हा पुरस्कार जाहीर केला आहे.
(फोटो २२ ज्योती देशमुख)

Web Title: National award announced to Jyoti Deshmukh