नाशिककरांनी अडीच हजार मूर्ती मनपाकडे केल्या दान; पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रतिसाद 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2020 11:46 AM2020-09-01T11:46:01+5:302020-09-01T11:46:59+5:30

शहरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात असला तरी सामाजिक आणि पर्यावरणाचे भान राखण्यावर नागरिक भर देत आहेत.

Nashik residents donate two and a half thousand idols to Corporation | नाशिककरांनी अडीच हजार मूर्ती मनपाकडे केल्या दान; पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रतिसाद 

नाशिककरांनी अडीच हजार मूर्ती मनपाकडे केल्या दान; पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रतिसाद 

Next

नाशिक : शहरात यंदा पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला मोठा प्रतिसाद मिळाला असून, विसर्जनाच्या आधीच म्हणजे अनंत चतुर्दशीच्या आधीच दोन हजार ६८९ मूर्ती दान महापालिकेला दिले आहे तर यंदाही प्लॅस्टर ऑफ पॅरीसच्या मूर्ती घरगुती निर्गत करण्यासाठी अमोनियम बायोकार्बोनेटचे वाटप करण्यात आले आहे.

शहरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात असला तरी सामाजिक आणि पर्यावरणाचे भान राखण्यावर नागरिक भर देत आहेत. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी सुरु केलेली विसर्जित मूर्ती दानाची चळवळ गेल्या पंचवीस ते तीस वर्षात नाशिकमध्ये चांगलीच रुजली आहे. विसर्जनासाठी सातपूर ५१६, सिडको ४७१ आणि गेल्यानंतर नागरीक तीन वेळा मूर्तीला नाशिकरोड विभागात ४१९मूर्ती औपचारिकता म्हणून पाण्यातून संकलीत झाल्या आहेत. विसर्जनाच्या ठिकाणी देखील मनपाला मूर्ती दान केली जाते.  कर्मचारी आणि स्वयंसेवी संस्थांचे विसर्जनाच्यादिवशी हे सर्व होत असले तरी यंदा प्रतिनिधी दान स्विकारण्यासाठी महापालिकेचे स्वयंसेवक म्हणून उभे राहणार. सुरुवातीलाच हे सर्व रुजवले त्यामुळे आहेत.प्लास्टर ऑफ पॅरीसच्या मूर्तीचे अनंत चतुर्दशीच्या आतच २ हजार  ६८९ मूर्तीचे दान महापालिकेला मिळाले आहे. . यात पंचवटीत ९६१, नाशिक पश्चिम १५५, पूर्य १६७, दिली जाते. यातपंचवटी विभागात ४८०, नाशिक पश्चिम ६१९ पूर्व विभाग ४९७, सातपूर ६१० सिडको ८७७ आणि नाशिकरोड विभागात श्हजार ५१५ या प्रमाणे वितरीतकरण्यात आली आहे. महापालिकेस पर्यावरणपूरक विसर्जनासाठी विविध संस्थांचे सहकार्य लाभत असूनरोटरी क्लय नाईन हिल्स यांच्या वतीने आत्तापर्यंत ६हजार बायोडिग्रेंबलबॅग्ज घरोघर जाऊन नागरीकांना वितरीत करण्यात आल्या आहेत.

१८ सामाजिक संस्थांचे स्वयंसेवक मदत करणार

विसर्जित मूर्ती दान करण्यासाठी तसेच निर्माल्य कलशातच निर्माल्य टाकावेयासाठी महापलिकेच्या कर्मचान्यांना अठरा स्वयंसेवी संस्थांचे स्वयंसेवकसहकार्य करणार आहेत. यात स्वप्नपूर्ती फाउंडेशन मिशन विघ्नहर्ता, युनायटेड वी स्टैंड फाउण्डेशन, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या संस्थांचा समावेश आहे.

Web Title: Nashik residents donate two and a half thousand idols to Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.