कळवण येथे शरद जोशींना यांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2020 17:55 IST2020-09-03T17:54:51+5:302020-09-03T17:55:37+5:30
कळवण : शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांच्या जयंती निमित्त कळवण येथे सर्वपक्षीयांतर्फेअभिवादन करण्यात आले. कळवण येथील बसस्थानक परिसरातील दत्त मंदिरात शरद जोशी यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली.

कळवण येथे शरद जोशींना यांना अभिवादन
कळवण : शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांच्या जयंती निमित्त कळवण येथे सर्वपक्षीयांतर्फेअभिवादन करण्यात आले. कळवण येथील बसस्थानक परिसरातील दत्त मंदिरात शरद जोशी यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष देविदास पवार, कळवण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अॅड. शशिकांत पवार, नगरपंचायत गटनेते कौतिक पगार, बाजार समितीचे सभापती धनंजय पवार, जिल्हा परिषदेचे माजी सभापती रविंद्र देवरे, मविप्र संचालक अशोक पवार, नारायण हिरे, शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब शेवाळे, कारभारी आहेर, विकास देशमुख, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र हिरे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख अंबादास जाधव, भाजपचे तालुकाध्यक्ष दीपक खैरनार, सुधाकर पगार, नंदकुमार खैरनार, जयराम पगार, रामा पाटील, जगन पाटील, पोपट पवार, दशरथ बच्छाव, कृष्णा बच्छाव, शितलकुमार अहिरे, विष्णु बोरसे, कारभारी वाघ, गोविंद कोठावदे, घनश्याम पवार, माणिक देवरे, विलास रौंदळ, चंद्रकांत पवार, भिला पाटील, काशिनाथ गुंजाळ, दादाजी पाटील, दादा जाधव, योगेश खैरनार, दादा देशमुख आदी उपस्थित होते.