येवल्यात गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 18:56 IST2020-12-12T18:55:59+5:302020-12-12T18:56:34+5:30

येवला : लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त विंचूर चौफुली येथे येवला शहर भाजपाच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले. ...

Greetings to Gopinath Munde in Yeola | येवल्यात गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन

येवल्यात गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन

ठळक मुद्देमुंडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.

येवला : लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त विंचूर चौफुली येथे येवला शहर भाजपाच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले.

भाजपाचे जेष्ट नेते श्यामसुंदर काबरा, सुरेश सोनी यांच्या हस्ते मुंडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. या प्रसंगी नगरसेवक पप्पू सस्कर, शहराध्यक्ष तरंग गुजराथी, सरचिटणीस बापू गाडेकर, ओबीसी जिल्हा सरचिटणीस राजू परदेशी, कुणाल क्षिरसागर, उपाध्यक्ष कुंदन हजारे, अशोक जोंधळे, शिवलाल धनवटे, नितीन काबरा, नवनाथ देशमुख, सागर नायकवाडे, संजय साताळकर, निसार सौदागर, बंडू ढगे, सुनील बाबर, विशाल काथवटे, संजय परदेशी, कासीम शेख, कारभारी खैरनार आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Greetings to Gopinath Munde in Yeola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.