माथाडी कामगार युनियन नोबेल हायजीन फलकाचे लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2020 15:04 IST2020-08-03T15:03:37+5:302020-08-03T15:04:21+5:30
नायगाव - सिन्नर तालुक्यातील माळेगाव एमआयडीसी येथे माथाडी कामगार युनियन नोबेल हायजीन फलकाचे लोकार्पण करण्यात आहे. असंघटीत कामगारांच्या भविष्यासाठी ...

माथाडी कामगार युनियन नोबेल हायजीन फलकाचे लोकार्पण
नायगाव - सिन्नर तालुक्यातील माळेगाव एमआयडीसी येथे माथाडी कामगार युनियन नोबेल हायजीन फलकाचे लोकार्पण करण्यात आहे.
असंघटीत कामगारांच्या भविष्यासाठी युनियन सतत काम करणार असून संकल्प माथाडी ट्रांन्सपोर्टच्या माध्यमातून त्यांच्या आर्थिक अडचणी सोडविण्यासाठी काम करणार असल्याचे कामगार नेते संजय सानप यांनी यावेळी सांगितले.
यावेळी युनियनचे अध्यक्ष ज्ञानेश्वर कांगणे,एकनाथ कांगणे,संजय सानप,सचिन बर्के,शरद बर्के,गणेश शेळके,संजय सोनवणे आदीसह कामगार उपस्थित होते.
फोटो ओळी - सिन्नर तालुक्यातील माळेगाव एमआयडीसी येथे माथाडी कामगार युनियनच्या नोबेल हायजीन फलकाच्या लोकार्पण प्रसंगी युनियनचे अध्यक्ष ज्ञानेश्वर कांगणे,एकनाथ कांगणे,संजय सानप,सचिन बर्के,शरद बर्के,गणेश शेळके,संजय सोनवणे आदीसह कामगार