जनता विद्यालय पांढुर्ली येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2020 15:12 IST2020-08-16T15:12:09+5:302020-08-16T15:12:38+5:30

सिन्नर: मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक संचलित जनता विद्यालय पांढुर्ली येथे कोरोना च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सामाजिक अंतर ठेवून फक्त कमीत कमी सभासदांच्या उपस्थितीत स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला.

In celebration of Independence Day at Janata Vidyalaya Pandhurli | जनता विद्यालय पांढुर्ली येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात

जनता विद्यालय पांढुर्ली येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात

ठळक मुद्देराष्ट्रीय ध्वजाचे ध्वजारोहण मंडल अधिकारी गाडे भाऊसाहेब यांच्या हस्ते करण्यात आले.

सिन्नर: मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक संचलित जनता विद्यालय पांढुर्ली येथे कोरोना च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सामाजिक अंतर ठेवून फक्त कमीत कमी सभासदांच्या उपस्थितीत स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. राष्ट्रीय ध्वजाचे ध्वजारोहण मंडल अधिकारी गाडे भाऊसाहेब यांच्या हस्ते करण्यात आले. व स्काऊट गाईड ध्वजाचे ध्वजारोहन खरेदी-विक्री संघाच्या सदस्या सौ. सुशिला विष्णू ढोकणे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी वृक्षारोपण करण्यात आले .गोसावी यांनी घोषणा दिल्या ससाणे यांनी सूत्रसंचालन केले . हगवणे डी.जी.यांनी आभार मानले. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती उकिरडे व्ही.पी.व सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

 

Web Title: In celebration of Independence Day at Janata Vidyalaya Pandhurli