Maharashtra Election 2019; ज्योती चंद्रशेखर बावनकुळे यांनी कामठीतून भरला अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2019 13:17 IST2019-10-04T13:17:20+5:302019-10-04T13:17:49+5:30
कामठी मतदारसंघातून चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पत्नी ज्योती बावनकुळे यांनी शुक्रवारी आपले नामांकन दाखल केले.

Maharashtra Election 2019; ज्योती चंद्रशेखर बावनकुळे यांनी कामठीतून भरला अर्ज
ठळक मुद्देएबी फॉर्म जोडलेला नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: कामठी मतदारसंघातून चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पत्नी ज्योती बावनकुळे यांनी शुक्रवारी आपले नामांकन दाखल केले. ऐनवेळी भाजपश्रेष्ठींनी चंद्रशेखर बावनकुळे यांची उमेदवारी नाकरून त्यांच्या पत्नीला तिकीट दिले.
संकेत बावनकुळे हा त्यांचा मुलगाही नामांकन दाखल करणार असल्याची माहिती आहे. सविस्तर बातमी लवकरच देत आहोत.