वान्द्रे टर्मिनस ते इंदौर विशेष ट्रेन

By Admin | Updated: November 7, 2015 22:26 IST2015-11-07T22:26:27+5:302015-11-07T22:26:27+5:30

प.रे.कडून वान्द्रे टर्मिनस ते इंदौर अशी विशेष ट्रेन सोडण्यात येणार आहे. ट्रेन नंबर 0९0२३ आणि ट्रेन नंबर 0९0२४ या दोन्ही ट्रेन वान्द्रे टर्मिनस तसेच इंदौर येथून अनुक्रमे

Indore special train from Bandra Terminus to Indore | वान्द्रे टर्मिनस ते इंदौर विशेष ट्रेन

वान्द्रे टर्मिनस ते इंदौर विशेष ट्रेन

मुंबई : प.रे.कडून वान्द्रे टर्मिनस ते इंदौर अशी विशेष ट्रेन सोडण्यात येणार आहे. ट्रेन नंबर 0९0२३ आणि ट्रेन नंबर 0९0२४ या दोन्ही ट्रेन वान्द्रे टर्मिनस तसेच इंदौर येथून अनुक्रमे १४ व २१ नोव्हेंबर रोजी धावतील. बोरीवली, सुरत, भरुच, वडोदरा, रतलाम, नागदा, उज्जैन व देवास स्थानकात ट्रेनला थांबा देण्यात येणार आहे.

Web Title: Indore special train from Bandra Terminus to Indore