आठ थर सलामी / जोड / छोटा बॉक्स

By Admin | Updated: August 31, 2015 00:23 IST2015-08-31T00:23:48+5:302015-08-31T00:23:48+5:30

माझगाव-ताडवाडी येथे झेंडा प्रतिष्ठान आयोजित सराव शिबिरात नयन फाऊंडेशनच्या अंध गोविंदांनी चार थर रचून यशस्वी सलामी दिली. त्यांना सहकार्य करण्यासाठी रुईया महाविद्यालयाचे विद्यार्थी एकवटले होते. महत्त्वाचे म्हणजे अंध गोविदांनी रचलेल्या थरांनी यावेळी उपस्थितांची मने जिंकली.

Eight layer open / attach / small box | आठ थर सलामी / जोड / छोटा बॉक्स

आठ थर सलामी / जोड / छोटा बॉक्स

झगाव-ताडवाडी येथे झेंडा प्रतिष्ठान आयोजित सराव शिबिरात नयन फाऊंडेशनच्या अंध गोविंदांनी चार थर रचून यशस्वी सलामी दिली. त्यांना सहकार्य करण्यासाठी रुईया महाविद्यालयाचे विद्यार्थी एकवटले होते. महत्त्वाचे म्हणजे अंध गोविदांनी रचलेल्या थरांनी यावेळी उपस्थितांची मने जिंकली.

Web Title: Eight layer open / attach / small box