अक्षय कुमार बॉलिवूडचा आघाडीचा अभिनेता आहे. दरवर्षी तीन ते चार चित्रपट करणारा अक्षय सध्या जोरात आहे. नुकताच अक्षयचा ‘गोल्ड’ चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटाने बॉक्सआॅफिसवर जोरदार कमाई केली. लवकरच अक्षयकुमार ‘केसरी’, ‘2.0’,‘हाऊसफुल4’ या चित्रपटांत दिसणार आहे. अक्षय कुमारचे खरे नाव आहे, राजीव भाटिया. आपल्यापैकी बहुतेकांना हे ठाऊक आहेच. दिलीप कुमार (युसूफ खान), बॉबी देओल ‘विजय सिंग देओल’, सनी देओल (अजय सिंग देओल), संजीव कुमार (हरीभाई झरीवाला) यांसारखेच अक्षयनेही आपले खरे नाव बदलवून अक्षय कुमार हे आॅनस्क्रीन नाव धारण केले. पण त्याने हे नाव का निवडले, हे तुम्हाला ठाऊक आहे? तर यामागेही एक इंटरेस्टिंग स्टोरी आहे.
बॉलिवूडच्या ‘खिलाडी’ने का निवडले अक्षय कुमार हेच नाव?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2018 10:35 IST
अक्षयनेही आपले खरे नाव बदलवून अक्षय कुमार हे आॅनस्क्रीन नाव धारण केले. पण त्याने हे नाव का निवडले, हे तुम्हाला ठाऊक आहे?
बॉलिवूडच्या ‘खिलाडी’ने का निवडले अक्षय कुमार हेच नाव?
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}