मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता विशाल निकमच्या लग्नाची सर्वांना खूप उत्सुकता होती. गर्लफ्रेंड असलेली अभिनेत्री अक्षय हिंदळकरसोबत विशाल लग्न करणार होता. विशालच्या लग्नाची सर्वांना उत्सुकता होती. अखेर विशालने त्याच्या वाढदिवशी अक्षयासोबत लग्नगाठ बांधली आहे. एरवी सर्व सेलिब्रिटी लग्नाचे फोटो लगेचच पोस्ट करत असतात. परंतु विशालने मात्र अजून एकही फोटो पोस्ट केला नाही. अखेर विशालने याविषयी सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे.
विशालने पोस्ट करुन काय लिहिलं?
विशालने सोशल मीडियावर स्टोरी पोस्ट केली आहे. विशाल लिहितो, ''आज १० फेब्रुवारी २०२६, माझा वाढदिवस सगळ्यांनी दिलेल्या शुभेच्छांसाठी मनापासून धन्यवाद प्रवास आणि कार्यक्रमामुळे reply / call घेता आले नाहीत, त्याबद्दल क्षमस्व... आजच्या या खास दिवशी महादेव आणि माता पार्वती यांच्या आशीर्वादाने मी आणि माझी सखी अक्षयानेसात जन्मांची गाठ बांधली... लग्न सुफळ संपूर्ण पार पडलं... फोटो उद्या अपडेट करेन... हर हर महादेव'', अशाप्रकारे विशाल निकमने फोटो पोस्ट करुन सर्वांना ही आनंदाची बातमी सांगितली आहे.
Web Summary : Actor Vishal Nikam married actress Akshaya Hindalkar on his birthday. He announced the marriage on social media, promising photos soon. The couple worked together in 'Sata Jalmachya Gaathi'. Vishal is known for 'Dakkhancha Raja Jyotiba Maza' and 'Yed Lagla Premacha'.
Web Summary : अभिनेता विशाल निकम ने अपने जन्मदिन पर अभिनेत्री अक्षया हिंदलकर से शादी की। उन्होंने सोशल मीडिया पर शादी की घोषणा की और जल्द ही तस्वीरें साझा करने का वादा किया। इस जोड़े ने 'सात जल्माच्या गाठी' में एक साथ काम किया। विशाल 'दख्खनचा राजा ज्योतिबा माझा' और 'येड लागला प्रेमाचा' के लिए जाने जाते हैं।