कलर्स वाहिनीवरची ‘बालिका वधू’ ही मालिका चांगलीच लोकप्रिय ठरली होती. चिमुकली आनंदी आणि जगदीश सिंग ही मालिकेतील दोन्ही पात्र लोकांनी डोक्यावर घेतली होती. आनंदीची भूमिका साकारणारी अविका गौर आणि जग्याची भूमिका साकारणारा अविनाश मुखर्जी या दोघांना या मालिकेने एक वेगळी ओळख दिली.‘बालिका वधू’मध्ये एन्ट्री घेतली तेव्हा अविनाश 11 वर्षांचा होता. आता तो मोठा झाला आहे. ‘बालिका वधू’नंतर अनेक मालिकांमध्ये तो दिसला. पण याचदरम्यान त्याला बॉडी शेमिंगला सामोरे जावे लागले.
Then and Now : पुन्हा एकदा परफेक्ट लूकमध्ये परतला ‘बालिका वधू’चा जग्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2019 11:26 IST
‘बालिका वधू’नंतर अनेक मालिकांमध्ये तो दिसला. पण याचदरम्यान त्याला बॉडी शेमिंगला सामोरे जावे लागले.
Then and Now : पुन्हा एकदा परफेक्ट लूकमध्ये परतला ‘बालिका वधू’चा जग्या
ठळक मुद्देअगदी अलीकडे तो ‘जात ना पुछो धर्म की’ या मालिकेत झळकला. पण त्याची एन्ट्री झाल्याच्या काहीच दिवसांत ही मालिका बंद झाली होती.