भारतीय संगीत क्षेत्रातील जादूचा आवाज आणि लाखो तरुणांच्या हृदयाची धडधड असलेला गायक अरिजित सिंग (Arijit Singh) सध्या एका जुन्या पण धक्कादायक विधानामुळे चर्चेत आला आहे. अरिजितने संगीत क्षेत्रातून निवृत्ती घेण्याबाबत नुकतंच जे विधान केले होते, ते वाचून त्याचे चाहते भावुक झाले असून सोशल मीडियावर यावर मोठी चर्चा रंगली आहे.
नेमकं काय म्हणाला होता अरिजित?एका मुलाखतीत आपल्या भविष्यातील योजनांबद्दल बोलताना अरिजीत सिंगने अत्यंत स्पष्टपणे सांगितले होते की, त्याला या ग्लॅमरच्या जगात कायमचे राहायचे नाही. तो म्हणाला होता, "मी या उद्योगातून लवकरच निवृत्त होईन. मी फार काळ येथे राहणार नाही. मी शांतपणे निघून जाईन आणि कोणाला कळणारही नाही." याच प्रश्नावर एका रिपोर्टरने अरिजीतला विचारलं होतं. ''तुम्ही अनेकदा सांगता मी निघून जाईल. असं का?''.
Web Summary : Arijit Singh's old statement about retiring from the music industry resurfaced, making fans emotional. When asked why he often talks about leaving, Arijit responded he's not going anywhere. He will sing for 'O Romeo' and 'Battle of Galwan'.
Web Summary : अरिजीत सिंह का संगीत उद्योग से संन्यास लेने का पुराना बयान फिर से सामने आया, जिससे प्रशंसक भावुक हो गए। जब उनसे पूछा गया कि वह अक्सर छोड़ने की बात क्यों करते हैं, तो अरिजीत ने जवाब दिया कि वह कहीं नहीं जा रहे हैं। वह 'ओ रोमियो' और 'बैटल ऑफ गलवान' के लिए गाएंगे।