Varisu vs Thunivu बॉक्स ऑफिसवर साऊथचा 'वरिसू' आणि 'थुनिवु'ची टक्कर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2023 18:48 IST
1 / 4पहिला चित्रपट म्हणजे साऊथचा सुपरस्टार विजयच्या 'वरीसू' चित्रपटाने पहिल्याच दिवशी चांगली कमाई केली आहे.2 / 4बॉक्स ऑफिसवर साऊथच्या दोन मोठ्या चित्रपटांची टक्कर आहे.3 / 4याशिवाय रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांच्या मुख्य भूमिका असलेल्या 'वेड' या मराठी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच ओपनिंग केली आहे.4 / 4अजय देवगणचा 'दृश्यम 2' बॉक्स ऑफिसवर आधीच धुमाकूळ घालत आहे, या चित्रपटाने आतापर्यंत कोटींची कमाई केली आहे.