वय वर्ष फक्त अठरा, पण भल्याभल्या अभिनेत्रींसाठी ठरतेय 'खतरा'... पाहा रिवाचे Bold फोटोशूट
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2024 11:15 IST
1 / 7Riva Arora Bold Photos: चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये काम केलेल्या सोशल मीडिया सेन्सेशन आणि उरी या चित्रपटातील बालकलाकार रीवा अरोरा ही गेल्या काही वर्षांपासून चर्चेत आहे.2 / 7तिच्या वयाबद्दल अनेक वेळा वाद होताना पाहायला मिळतात. तिचे वय किती, ती तिच्या वयाच्या मानाने मोठी दिसते.. यामागचे गौडबंगाल काय? असा सवाल बरेचदा विचारला जातो.3 / 7रिवाने वयापेक्षा मोठे दिसण्यासाठी जाणूनबुजून हार्मोन्सशी संबंधित काही शस्त्रक्रिया किंवा इंजेक्शन्स घेतली आहेत का, अशाही चर्चा मधल्या काळात रंगल्या होत्या.4 / 7रिवाच्या बाबतीत कितीही चर्चा रंगत असल्या तरीही ती मात्र आपल्या सौंदर्याने आणि बोल्ड अॅटीट्यूडने सर्वांना मोहित करून टाकत असते.5 / 7नुकताच तिने स्वत:च्या घरातील बेडरूममध्ये एक फोटोशूट केला आहे. या फोटोशूट मध्ये तिने नाइटसूट घातला असून पोज दिल्या आहेत.6 / 7अभिनेत्रीने काही दिवसांपूर्वी सांगितले होते की, ती लवकरच तिचे वय उघड करणार आहे. पण गुगलवर सर्च केल्यास तिची जन्मतारीख १ फेब्रुवारी २००६ अशी दाखवली जाते.7 / 7त्यानुसार रिवा अरोरा ही १८ वर्षांची असल्याचा निष्कर्ष काढता येतो. अशातच तिच्या काही ताज्या इंस्टाग्राम पोस्ट नीट पाहिल्या तर ही गोष्ट नक्कीच लक्षात येते की ती आता लहान राहिलेली नाही.