अभिनेत्रीने ओलांडल्या बोल्डनेसच्या मर्यादा, हॉट पोज देत केलं फोटोशूट; नक्की ही आहे तरी कोण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2024 21:38 IST
1 / 6Bold Photoshoot BIGG BOSS Fame Hot Actress: बॉलिवूड असो, साऊथ इंडस्ट्री असो किंवा अगदी हल्लीचा वेब सिरीजचा OTT प्लॅटफॉर्म असो, नवे-जुने अभिनेते व अभिनेत्री कायम काही ना काही वेगळा प्रकार ट्राय करत असतात.2 / 6हल्लीच्या अभिनेत्री आणि मॉडेल्स या जशा आपल्या अभिनयासाठी चर्चेत असतात, तसेच आपल्या बोल्डनेससाठी आणि फिटनेससाठीही चर्चेत असतात.3 / 6इतकेच नव्हे तर हल्ली चित्रपट, मालिका आणि वेब सिरीज यांच्यासोबतच रिअँलिटी शो हा देखील एक नवा प्लॅटफॉर्म अनेकांसाठी खुला झाला आहे. बिग बॉस हा टीव्ही वरील एक बडा शो मानला जातो.4 / 6या शो मध्ये सहभागी होणारे बरेचसे सेलिब्रिटी शो मध्ये येण्याआधी तितके चर्चेत नसतात पण बिगबॉसच्या घरात आणि शो संपल्यानंतर मात्र त्यांना नियमितपणे फॅन्सकडून फॉलो केले जाते.5 / 6अशीच एक हॉट & बोल्ड अभिनेत्री मॉडेल म्हणजे 'बिग बॉस सीझन 14' मध्ये दिसलेली साऊथची अभिनेत्री निक्की तांबोळी. ती तिच्या अभिनयाव्यतिरिक्त बोल्ड लूकसाठीदेखील ओळखली जाते.6 / 6आजच निक्कीने इन्स्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती क्रॉप टॉप आणि ब्रीफ्स घालून जमिनीवर पोज देताना दिसत आहे. या फोटोशूटमध्ये अभिनेत्री तिची टोन्ड फिगर फ्लाँट करताना दिसत आहे.