'येऊ कशी तशी..'फेम किंजलचा नवरा आहे लोकप्रिय दिग्दर्शक; 'या' गाजलेल्या मालिकेसाठी केलंय काम
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2022 07:00 IST
1 / 9येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेत काही दिवसांपूर्वीच किंजल या नव्या भूमिकेची एन्ट्री झाली होती.2 / 9या मालिकेत किंजल ही भूमिका अभिनेत्री सुवेधा देसाई हिने साकारली होती. 3 / 9येऊ कशी तशी मी नांदायलामध्ये सुवेधाने चिन्याच्या गर्लफ्रेंडची भूमिका साकारली होती.4 / 9या मालिकेत सुवेधाने उत्तम अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली. त्यांमुळे ती अल्पावधीत लोकप्रिय झाली.5 / 9सुवेधा खऱ्या आयुष्यात विवाहित असून तिचा नवरादेखील कलाविश्वात सक्रीय आहे.6 / 9सुवेधा खऱ्या आयुष्यात विवाहित असून तिचा नवरादेखील कलाविश्वात सक्रीय आहे.7 / 9सुवेधाच्या नवऱ्याचं नाव सागर गावकर आहे.8 / 9सागर हा प्रसिद्ध लेखक आणि दिग्दर्शक आहे.9 / 9सागरने सुवासिनी या मालिकेचं दिग्दर्शन केलं आहे.