Join us

शिजान खानची बहिणदेखील आहे प्रसिद्ध अभिनेत्री, तिचा तुनिषा शर्मावर होता खूप जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2022 17:41 IST

1 / 8
Falaq Naaz Photos: तुनिषा शर्मा सह-अभिनेता शिजान खानच्या प्रेमात पडली होती हे सर्वांनाच माहीत आहे. पण अभिनेत्रीचं शिजनच्या बहिणीची फलकसोबत देखील खास बॉन्डिंग होती. (फोटो इन्स्टाग्राम)
2 / 8
शिजान खानची बहीण फलक नाज देखील एक प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आहे. जिने अनेक लोकप्रिय शोमध्ये काम केले आहे.(फोटो इन्स्टाग्राम)
3 / 8
शिजान बहीण फलकच्या खूप जवळ आहे. हाच कारणामुळे तिचं तुनिषासोबतही खूप घट्ट नाते होते.(फोटो इन्स्टाग्राम)
4 / 8
तिघे सोशल मीडियावर नेहमी एकमेकांसोबतचे सुंदर फोटो शेअर करायचं. (फोटो इन्स्टाग्राम)
5 / 8
हा फोटो शिजानने त्याच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यामध्ये भाऊ-बहिणीमध्ये असलेले प्रेमाचं नातं अधोरेखित होतेय. (फोटो इन्स्टाग्राम)
6 / 8
हा फोटो तुनिषाने फलकच्या वाढदिवसानिमित्त शेअर केला होता. (फोटो इन्स्टाग्राम)
7 / 8
हा फोटो शिजानच्या बर्थडे सेलिब्रेशनचे आहे. ज्यामध्ये फलक आणि तुनिषा दोघेही अभिनेत्यासोबत फोटो क्लिक करताना खूप आनंदी दिसत आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)
8 / 8
तुनिषाच्या आत्महत्येनंतर अभिनेत्रीच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी शिजानला अटक केली आहे. शिजान 30 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत अभिनेत्याच्या कोठडीत 30 डिसेंबरपर्यंत वाढ केली आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
टॅग्स :टिव्ही कलाकारमृत्यूगुन्हेगारी