Join us  

Tina Dutta Boldest : टीना दत्ताने ब्लेझरची बटण ओपन ठेवून केलं बोल्ड फोटोशूट, फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2022 6:58 PM

1 / 6
टीव्हीची लोकप्रिय अभिनेत्री टीना दत्ता तिच्या ग्लॅमरस फोटोंमुळे नेहमीच चर्चेत असते. (फोटो: इंस्टाग्राम)
2 / 6
टीना दत्ताने नुकतेच तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिचे लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती खूपच बोल्ड दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
3 / 6
टीना दत्ताला उतरन मालिकेतून खूप लोकप्रियता मिळाली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
4 / 6
या मालिकेत टीना दत्ताने इच्छाची भूमिका साकारली होती. या भूमिकेला खूप पसंती मिळाली होती. (फोटो: इंस्टाग्राम)
5 / 6
खऱ्या आयुष्यात टीना दत्ता खूप बोल्ड आणि स्टायलिश आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
6 / 6
टीना दत्ताने बालकलाकार म्हणून बंगाली मालिका पिता माता संतानमध्ये काम केले होते. (फोटो: इंस्टाग्राम)
टॅग्स :टिना दत्ताटिव्ही कलाकार