Join us

गुडन्यूज!! मीनाक्षी राठोड लवकर होणार आई; डोहाळ जेवणाचे अप्रतिम फोटो केले शेअर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2022 16:08 IST

1 / 7
सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे मीनाक्षी राठोड.
2 / 7
या मालिकेत मिनाक्षी देवकीची भूमिका साकारत असल्याचं पाहायला मिळत आहे.
3 / 7
अलिकडेच मिनाक्षीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत तिने गुडन्यूज शेअर केली आहे.
4 / 7
मिनाक्षी लवकरच आई होणार आहे.
5 / 7
मिनाक्षीने तिच्या इन्स्टाग्राम पेजवर काही फोटो शेअर केले आहेत.
6 / 7
मिनाक्षीने तिच्या डोहाळजेवणाचे फोटो शेअर केले आहेत. विशेष म्हणजे तिचे हे फोटो कमालीचे सुंदर आहेत.
7 / 7
मिनाक्षीच्या चेहऱ्यावर आई होणार असल्याचा आनंद पूर्णपणे झळकत आहे.
टॅग्स :सेलिब्रिटीटिव्ही कलाकारटेलिव्हिजन