Join us

'साथ निभाना साथिया'फेम कोकिला बेन रिअल लाइफमध्ये राहते खूपच साधी; पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2022 13:50 IST

1 / 8
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका म्हणजे साथ निभाना साथिया. या मालिकेतील प्रत्येक कलाकार प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय झाले.
2 / 8
विशेष म्हणजे यातील गोपी बहू आणि कोकिलाबेन मोदी या दोन व्यक्तिरेखा तुफान गाजल्या.
3 / 8
सालस, गुणी अशी गोपी आणि नियमांना धरुन चालणारी, वक्तशीरपणे प्रत्येक कार्य करणारी कोकिला या दोघा सासू-सुनेच्या जोडीला प्रेक्षकांनी विशेष पसंती दिली.
4 / 8
यात कोकिलाबेन मोदी ही भूमिका अभिनेत्री रुपल पटेलने साकारली आहे.
5 / 8
मालिकेतील कोकिला कायम भरजरी साड्या, दागदागिने यामुळे चर्चेत यायची. परंतु, खऱ्या आयुष्यात रुपल प्रचंड साध्या राहतात.
6 / 8
साथ निभाना साथिया या मालिकेच्या माध्यमातून विशेष लोकप्रिय झालेली रुपल खऱ्या आयुष्यात प्रचंड साध्या आहे. आणि, अनेकदा त्या वेगवेगळ्या लुक्सला पसंती देत असतात.
7 / 8
रुपलने १९८५ मध्ये महक या चित्रपटातून कलाविश्वात पदार्पण केलं होतं.
8 / 8
रुपल खऱ्या आयुष्यातदेखील गुजराथी असून तिचं लग्न राधा कृष्ण दत्त
टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकार