भविष्य सांगणाऱ्या भगरे गुरुजींची लेक आहे बोल्ड; 'रंग माझा वेगळा' मालिकेमध्ये करतीये काम
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2022 12:44 IST
1 / 10'वेध भविष्याचा' आणि 'घेतला वसा टाकू नको' या कार्यक्रमाच्या माध्यमातून विशेष प्रसिद्ध असलेले गुरुजी म्हणजे अतुशशास्त्री भगरे गुरुजी.2 / 10सध्या सोशल मीडियावर भगरे गुरुजींच्या लेकीची चर्चा रंगली आहे. भगरे गुरुजींची लेक प्रसिद्ध अभिनेत्री आहे.3 / 10अनघा असं भगरे गुरुजींच्या लेकीचं नाव असून ती मराठी कलाविश्वात सध्या नशीब आजमावत आहे.4 / 10रंग माझा वेगळा या लोकप्रिय मालिकेत अनिघा, श्वेता ही भूमिका साकारत आहे.5 / 10अनघा सोशल मीडियावर सक्रीय असून बऱ्याचदा तिचे बोल्ड फोटो शेअर करत असते.6 / 10अनघाने सुरुवातीच्या काळात महेश कोठारे यांच्या 'कोठारे व्हिजन'मध्ये ब्रँड मॅनेजर म्हणून काम केले आहे.7 / 10तिने ‘अनन्या’या नाटकामध्ये अनन्याची मैत्रीण प्रियांका ही व्यक्तिरेखा साकारली होती.8 / 10अनघा सोशल मीडियावर सक्रीय असून कायम तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.9 / 10अलिकडेच अनघाने केलेलं फोटोशूट चर्चेत येत आहे.10 / 10