मराठमोळ्या लूकला रमाने दिला वेस्टर्न टच; स्ट्रेपलेस ब्लाऊज परिधान करत रेवती लेलेने केलं ग्लॅमरस फोटोशू
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2022 14:48 IST
1 / 9रेवती लेले हे नाव सध्याच्या घडीला कोणत्याही मराठी प्रेक्षकवर्गासाठी नवीन नाही.2 / 9रमा आणि माधवराव पेशवे यांच्या जीवनावर आधारित 'स्वामिनी' या मालिकेत रेवतीने मोठ्या रमाची भूमिका साकारली होती.3 / 9या मालिकेमुळे रेवती घराघरात पोहोचली. त्यामुळे आज तिचा मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतं.4 / 9रेवती मूळची जळगावची असून ती अभिनेत्री असण्यासोबतच एक उत्तम मॉडेलदेखील आहे.5 / 9कलाविश्वाप्रमाणेच रेवती सोशल मीडियावर सक्रीय असून ती तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.6 / 9अलिकडेच तिने साडीतील काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.7 / 9या फोटोमध्ये तिने हिरव्या रंगाची साडी नेसली असून त्यावर स्ट्रेपलेस ब्लाऊज परिधान केला आहे.8 / 9मराठमोळ्या लूकला तिने वेस्टर्न टच दिल्यामुळे हे फोटो चर्चेत येत आहेत.9 / 9रेवती ही एक कथक डान्सर आहे.