रायाची ऑनस्क्रीन आई खऱ्या आयुष्यात आहे प्रचंड बोल्ड; फोटो पाहून डोळ्यांवर बसणार नाही विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2022 12:41 IST
1 / 9छोट्या पडद्यावर गाजत असलेली लोकप्रिय मालिका म्हणजे मन झालं बाजिंद.2 / 9या मालिकेतील राया आणि कृष्णा ही जोडी अल्पावधीत लोकप्रिय झाली. त्यामुळे या दोघांवर प्रेक्षक भरभरुन प्रेम करत आहेत.3 / 9परंतु, या मालिकेतील राया व कृष्णा व्यतिरिक्त अन्यही काही भूमिका गाजताना दिसत आहेत. यात खासकरुन रंजना विधाते म्हणजे रायाची आई आणि गुली मावशी या भूमिका लोकप्रिय ठरत आहेत.4 / 9या मालिकेत अभिनेत्री वैशाली राजेघाटगे यांनी रायाच्या आईची रंजना विधाते ही भूमिका साकारली आहे. 5 / 9मालिकेत रंजना एका घरंदाज गृहिणीची भूमिका साकारत असली तरीदेखील खऱ्या आयुष्यात ती प्रचंड बोल्ड आणि बिंधास्त आहे.6 / 9वैशाली अभिनेत्री असण्यासोबतच उत्तम नृत्यांगना असल्याचं त्यांच्या पोस्टवरुन लक्षात येतं.7 / 9कलाविश्वाप्रमाणेच वैशाली या सोशल मीडियावर सक्रीय आहेत. त्यामुळे अनेकदा त्या त्यांचे ग्लॅमरस फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असतात.8 / 9वैशाली राजेघाटगे खऱ्या आयुष्यात प्रचंड वेगळ्या असून मालिकेतील त्यांची भूमिका पाहून कोणालाही यावर विश्वास बसणार नाही.9 / 9वैशाली राजेघाटगे यांनी शेअर केलेला फोटो