By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 16:41 IST
1 / 8साक्षी गांधी ही मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. 2 / 8स्टार प्रवाहवरील 'सहकुटुंब सहपरिवार' या मालिकेमुळे साक्षी गांधी नावारूपाला आली. या मालिकेमुळे खऱ्या अर्थाने तिला लोकप्रियता मिळाली. 3 / 8सध्या अभिनेत्री सन मराठीवरील 'नवी जन्मेन मी' या मालिकेमध्ये संचिता नावाची व्यक्तिरेखा साकारत आहे.4 / 8मालिकेत ती खलनायिकेची भूमिका उत्तमरित्या वठवताना दिसते आहे.5 / 8साक्षी सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते . 6 / 8त्याद्वारे अभिनेत्री तिच्या प्रोजेक्ट्ससोबतच वैयक्तिक आयुष्याबाबतही अपडेट्स देत असते.7 / 8सोशल मीडियावर नुकतेच अभिनेत्रीने तिचे लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.8 / 8निळ्या रंगाची कॉटन साडी नेसून साक्षीने हे फोटोशूट केलंय. या फोटोंमध्ये अभिनेत्री फारच सुंदर दिसते आहे.