By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 16:01 IST
1 / 8आपल्या सहज सुंदर अभिनयाच्या जोरावर अभिनेत्रीने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे.2 / 8जुई सध्या स्टार प्रवाहवरील 'ठरलं तर मग' या मालिकेत काम करताना दिसते आहे. या मालिकेत ती सायली हे पात्र साकारत आहे. 3 / 8जुई नेहमीच सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे.4 / 8त्यामाध्यमातून ती चाहत्यांसोबत तिच्या आयुष्यातील प्रत्येक अपडेट शेअर करत असते. 5 / 8सध्या 'ठरलं तर मग' मालिकेत अर्जुन-प्रियाच्या लग्नाचा सीक्वेंस चालू आहे. तर दुसरीकडे सायली पुन्हा एकदा आपलं अर्जुनसोबत लग्न करण्याच्या तयारीत आहे.6 / 8परंतु याव्यतिरिक्त सध्या अभिनेत्री तिच्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.7 / 8जुईने या फोटोशूटसाठी गुलाबी साडी नेसली आहे. तसेच गळ्यात मंगळसूत्र तसेच हातात हिरव्या बांगड्या आणि केसात पिवळ्या गुलाबाची फुले तिने माळली आहेत. 8 / 8अभिनेत्रीचं हे फोटो नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरलं आहे.