Join us

सादगी में सुंदरता! 'प्रेमाची गोष्ट' मधील सावनीचा मनमोहक अंदाज, फोटोशूटची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 19:09 IST

1 / 7
'रात्रीस खेळ चाले' या लोकप्रिय मालिकेत शेवंता नावाचं पात्र साकारुन अपूर्वा नेमळेकर हे नाव घराघरात पोहोचलं.
2 / 7
या मालिकेने अभिनेत्रीला चांगली प्रसिद्धी मिळाली.
3 / 7
सध्या अपूर्वा स्टार प्रवाह वाहनीवरील 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत पाहायला मिळते आहे. या मालिकेत तिने साकारलेलं सावनी नावाचं खलनायिकेचं पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे.
4 / 7
दरम्यान, सोशल मीडियावर अपूर्वा नेमळेकरचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यामाध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.
5 / 7
नुकतेच अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर तिचे व्हिंटेज लूकमधील फोटो शेअर केले आहेत.
6 / 7
या फोटोशूटसाठी काळ्या रंगाची साडी,गळ्यात मोत्याचा हार असा लूक तिने केला आहे.
7 / 7
अभिनेत्रीने या पोस्टला 'मुबारकें तुम्हें कि तुम किसी के नूर हो गए, किसी के इतने पास हो कि सब से दूर हो गए…अजीब दास्ताँ है ये, कहाँ शुरू, कहाँ ख़तम, ये मंज़िलें हैं कौन सी, ना वो समझ सके, ना हम...', असं कॅप्शन दिलं आहे.
टॅग्स :अपूर्वा नेमळेकरटेलिव्हिजनसेलिब्रिटीसोशल मीडिया